आयडियल कृषी वाणी 38
Knowledgebaseकुकुंबर मोझॅक व्हायरस (CMV)
कुकुंबर मोझॅक व्हायरस (CMV)प्रसारक कीटक - मावा (Aphids) आणि रसशोषक कीड लक्षणे -
* टोमॅटोशिवाय इतर अनेक पिकांनाही लागण होते – त्यामुळे नियंत्रण कठीण. व्यवस्थापन - 1.रोपवाटिका संरक्षण - * प्रतिकारक/सहनशील वाण निवडा. * मका सापळा पीक म्हणून प्लॉटच्या कडेने लावा. 2. पीक व्यवस्थापन - * रोगग्रस्त झाडे/फळे काढून जाळा. * माती परीक्षण करून अन्नद्रव्य व्यवस्थापन करा. * फळ तोड झाल्यावर उरलेले झाडे वेळ वाया घालवू न देता नष्ट करा. * पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगले असावे * पिकांची शक्ती रोगप्रतिकारक वाढवावी 3. Control measures -
4. शेवटी काही महत्त्वाच्या टिप्स - * पिकात कीड आल्यावर कीटकनाशकाचा उपयोग होतो, पण विषाणूवर औषध नाही. * फक्त कीड रोखल्यासच रोगाचा प्रसार थांबतो. मागील लेख -
*********************** आयडियल_फौंडेशन 18008330455. 9623121955 शेती विषयक नवनवीन माहिती करिता खालील लिहिण्याचा वापर करावा. https://www.facebook.com/share/p/1AXzDkePUe/ *********************** |