आयडियल कृषी वाणी 29

Knowledgebase
टोमॅटो प्लॅस्टिक व्हायरस

Crop Name : Tomato ||
Work Purpose : Crop Protection ||


टोमॅटो प्लॅस्टिक व्हायरस



लक्षणे - 

  • फळे कडक व पिकलेली न वाटणारी.
  • फळांवर पांढरे-हिरवे डाग; आवरण भाजल्यासारखे दिसते.
  • फळांचा नैसर्गिक रंग व आकार बिघडतो.

 व्यवस्थापन -

A) रोपवाटिका संरक्षण -

  1. प्रतिकारक/सहनशील वाण निवडा.
  2. मका सापळा पीक म्हणून प्लॉटच्या कडेने लावा.

B) पीक व्यवस्थापन -

  1. रोगग्रस्त झाडे/फळे काढून जाळा.
  2. माती परीक्षण करून अन्नद्रव्य व्यवस्थापन करा.
  3. फळ तोड झाल्यावर उरलेले झाडे वेळ वाया घालवू न देता नष्ट करा.
  4. पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगले असावे 
  5. पिकांची शक्ती रोगप्रतिकारक वाढवावी

 Control measures -

  1. डिफेन्सर+ अक्टिव्ह मिथो + नीम ऑइल 
  2.  डिफेन्सर+ कॅचमिक्स एफ+ mgso4+ रिव्हीव 
  3.  डिफेन्सर+ नारळ पाणी+ ताक + कीटकनाशक 
  4. डिफेन्सर+ अक्टिव्ह डायफेन+ नीम ऑइल 

शेवटी काही महत्त्वाच्या टिप्स -

  1. पिकात कीड आल्यावर कीटकनाशकाचा उपयोग होतो, पण विषाणूवर औषध नाही.
  2. फक्त कीड रोखल्यासच रोगाचा प्रसार थांबतो.
  3. नियमित निरीक्षण, फेरपालट, स्वच्छता आणि रोपवाटिका व्यवस्थापन हेच यशस्वी पिकाचे रहस्य.

**********************************

आयडियल फाउंडेशन

18008330455

**********************************

मागील लेख

  1.  आयडियल कृषी वाणी 28 - पपईवर आढळणारे प्रमुख विषाणूजन्य रोग
  2. आयडियल कृषी वाणी 27 - ऊस पिक बेसल डोस
  3. आयडियल कृषी वाणी 24 — हळद/ आले (part -1)
  4. आयडियल कृषी वाणी 20 - आडसाली ऊस लागवड म्हणजे काय ?

**********************************

शेतीमधील विविध पिकाच्या उत्पादन वाढीच्या माहिती करिता खालील लिंकचा वापर करून अधिक माहिती आपण मिळवू शकता.

https://www.facebook.com/share/p/1AewSSMJnh/