आयडियल कृषी वाणी 33

Knowledgebase
GT Boom बायो किट – हळद आणि आले पिकाच्या जैविक पोषणासाठी संपूर्ण सेंद्रिय सूत्र

Crop Name : Ginger ||
Work Purpose : Other ||


GT Boom ही आयडीयल ॲग्री सर्च कंपनीची एक समन्वित बायो किट आहे, जी पाच प्रमुख जैविक घटकांचा समावेश करून, पिकाच्या मुळांपासून ते पानांपर्यंत पोषण साखळी मजबूत करते. ही किट माती सुधारणा, पोषण उपलब्धता, व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.

GT Boom किटमध्ये असलेले घटक -

  1. Lifter NPK Consortia- 1 लिटर    
  2. Lifter K- 1 लिटर    
  3. Lifter P- 1 लिटर    
  4. Lifter Z- 1 लिटर    
  5. Lifter VAM (200g x 2) - 400 ग्रॅम

घटकांची माहिती - 

1. Lifter NPK Consortia - 

* नत्र, स्फुरद, पालाश यांचे विघटन व उपलब्धता सुधारते.

* प्रकाशसंश्लेषण सुधारतो, हरितद्रव्य निर्मिती वाढवतो.

* पिकाची वाढ, उत्पादन व गुणवत्ता वाढवतो.

2. Lifter K (Potash Solubilizing Bacteria) -

* जमिनीतून अशोष्य पोटॅश सहज शोषणक्षम बनवतो.

* फळधारणा, रंग व गोडी वाढवतो.

* ताण सहन करण्याची क्षमता वाढवतो.

3. Lifter P (Phosphate Solubilizing Bacteria) -

* स्फुरदाचे विघटन करून ते रोपांना मिळवून देतो.

* उगम, फुलोरा व मुळांची वाढ सशक्त करतो.

* बुरशीजन्य रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.

4. Lifter Z (Pseudomonas gessardii) -

* मुळाभोवती जैविक वातावरण निर्माण करतो.

* रोगप्रतिकारक यंत्रणा बळकट करतो.

* जमिनीत जीवसक्रियता वाढवतो.

5. Lifter VAM (Vesicular Arbuscular Mycorrhizae) -

* मुळांमध्ये उपयुक्त सूक्ष्म बुरशींची वाढ करतो.

* मुळांची रुंदी व लांबी वाढवतो.

GT Boom किटचे फायदे - 

1. पिकासाठी आवश्यक असणाऱ्या NPK पोषक तत्त्वांची उपलब्धता वाढवते.

2. मुळांची वाढ, बुरशींवर नियंत्रण, पोषण शोषण व वाहतूक कार्यक्षम करते.

3. मातीतील जीवसक्रियता वाढवून सेंद्रिय उत्पादनक्षमतेत वाढ करते.

4. जमिनीचा पोत सुधारतो, मातीतील पाणी धारण क्षमता वाढते.

5. अन्नद्रव्ये पिकाच्या गरजेनुसार कार्यक्षमपणे पोहोचवली जातात.

6. फुलोऱ्याची गुणवत्ता व फलधारणेचा टक्का वाढतो.

7. हरितद्रव्याची निर्मिती व प्रकाशसंश्लेषण सुधारते.

8. ताण सहन करण्याची क्षमता (उष्णता, दुष्काळ) वाढवते.

9. अन्नद्रव्ये व पाणी शोषणास मदत करतो.

GT Boom वापरण्याचा प्रमाण व पद्धत - 

जीटी बुम वापरण्याचे प्रमाण

जीटी बुम - प्रती एकर एक किट

ठिबकमधून- १ किट ४०० लि. पाण्यातून

टीप :वापरताना घ्यावयाची काळजी

* किटकनाशके व बुरशीनाशकांसोबत वापरु नये.

* जास्त पाणी असताना वापरु नये.

* बेसल डोस मधील खतांसोबत वापरू नये.

...................................................

मागील लेख 

  1. आयडियल कृषी वाणी 32 - खरीप हंगाम
  2. आयडियल कृषी वाणी 31 - डाळिंब बहारामध्ये मादी कळी सेटिंग
  3. आयडियल कृषी वाणी 30 भात पिकासाठी आदर्श सुरुवात
  4. आयडियल कृषी वाणी 29 - टोमॅटो प्लॅस्टिक व्हायरस
  5. आयडियल कृषी वाणी 28 - पपईवर आढळणारे प्रमुख विषाणूजन्य रोग
  6. आयडियल कृषी वाणी 27 - ऊस पिक बेसल डोस
  7. आयडियल कृषी वाणी 24 — हळद/ आले (part -1)
  8. आयडियल कृषी वाणी 20 - आडसाली ऊस लागवड म्हणजे काय ?

***********************************

आयडियल फाउंडेशन 18008330455 9623121955

विविध पिकाच्या उत्पादन माहिती करिता खालील लिंकचा वापर करावा.

https://www.facebook.com/share/p/19Uje4rExd/

***********************************