आयडियल कृषी वाणी 30

Knowledgebase
भात पिकासाठी आदर्श सुरुवात

Crop Name : Rice ||
Work Purpose : Fertilizer ||


भात पिकासाठी आदर्श सुरुवात – आयडीयल बेसल डोसची खात्रीशीर साथ!


बेसल डोस -

भात पिकामध्ये रोप पुनर्लागवड झाल्यानंतर १५ दिवसांनी देण्यात येणाऱ्या बेसल डोस (प्रती एकरी) ->

  • एन एच ५ गोल्ड१० किलो
  • राईस गोल्ड- ४ किलो
  • आय मिक्स- १० किलो
बेसल डोसचे फायदे -
  • मजबूत मुळांची वाढ
  • पाने गडद हिरवी आणि निरोगी राहतात
  • तणाव सहनशीलता वाढते
  • उत्पन्नात वाढ

मागील लेख 

  1.  आयडियल कृषी वाणी 29 - टोमॅटो प्लॅस्टिक व्हायरस
  2. आयडियल कृषी वाणी 28 - पपईवर आढळणारे प्रमुख विषाणूजन्य रोग
  3. आयडियल कृषी वाणी 27 - ऊस पिक बेसल डोस
  4. आयडियल कृषी वाणी 24 — हळद/ आले (part -1)
  5. आयडियल कृषी वाणी 20 - आडसाली ऊस लागवड म्हणजे काय ?


********************
आयडियल फाउंडेशन
18008330455
********************
कृषी उत्पन्न माहितीकरिता खालील लिंकचा वापर करावा.