प्रा. अमोल पांडूरंग ढोरमारे - मित्र किटक : Blue bottle fly
KnowledgebaseBlue bottle fly ही माशी परागीभवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
|
Blue bottle fly (Calliphora spp.) ही माशी Diptera (डिप्टेरा) गणाच्या Calliphoridae (कॅलिफोरिडे) कुळातील कीड आहे. या माश्या परागीभवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेषतः आंब्याच्या फुलांवर परागीभवनासाठी ह्या माश्या जास्त प्रमाणात दिसतात. या फुलांवर असलेल्या परागकणांना हलवून परागीभवन घडवून आणण्यात त्यांचे महत्त्व आहे. ही मित्र कीड आंबा परागीभवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ************** प्रा. अमोल पांडूरंग ढोरमारे (कृषि कीटकशास्त्रज्ञ)यांचे इतर लेख अधिक माहितीसाठी, खालील फेसबुक पेजला भेट द्या. ************** |
