प्रा. अमोल पांडूरंग ढोरमारे - मित्र किटक : ट्रान्सव्हर्स लेडीबर्ड
Newsट्रान्सव्हर्स लेडीबर्ड - उपयुक्त परभक्षी कीटक
|
Coccinella transversalis (ट्रान्सव्हर्स लेडीबर्ड) ही एक ढाल किडीची प्रजाती आहे ती उपयुक्त परभक्षी कीटक असून ती विविध प्रकारच्या मावा, मिली बग, पांढरी माशी या किडीवर खाते. ************** प्रा. अमोल पांडूरंग ढोरमारे (कृषि कीटकशास्त्रज्ञ)यांचे इतर लेख अधिक माहितीसाठी, खालील फेसबुक पेजला भेट द्या. **************
|
