प्रा. अमोल पांडूरंग ढोरमारे - मित्र किटक : ड्रॅगनफ्लाय

News
मित्र किटक : ड्रॅगनफ्लाय (चतुर)

Crop Name : Mango ||
Work Purpose : Crop Protection ||


ड्रॅगनफ्लाय (चतुर) आंबा पिकावरील फळमाशी, मावा, थ्रिप्स, पांढरी माशी आणि हॉपर्स यांसारख्या उडणाऱ्या किडींचे नैसर्गिक नियंत्रण करतो, त्यामुळे कीडसंख्या कमी होऊन पीक संरक्षणास मदत होते.


**************

प्रा. अमोल पांडूरंग ढोरमारे
(कृषि कीटकशास्त्रज्ञ) 
यांचे इतर लेख

अधिक माहितीसाठी, खालील फेसबुक पेजला भेट द्या.

**************