प्रा. अमोल पांडूरंग ढोरमारे - मित्र किटक : लाँग-लेग्ड फ्लाय
Newsलाँग-लेग्ड फ्लाय - कीटक भक्षक माशी
|
लाँग-लेग्ड फ्लाय (Long-legged Fly) ही Condylostylus या वंशातील कीटक असून Dolichopodidae या कुटुंबातील सदस्य असून ही माशी कीटक भक्षक असून ती पिकावरील शत्रू किटकांवर उपजीविका करतात. मावा, तुडतुडे, मिज माशी इत्यादी हानिकारक कीटक खाऊन त्यांचे नैसर्गिकरित्या नियंत्रण करतात. ************** प्रा. अमोल पांडूरंग ढोरमारे (कृषि कीटकशास्त्रज्ञ)यांचे इतर लेख अधिक माहितीसाठी, खालील फेसबुक पेजला भेट द्या. **************
|
