आयडियल कृषी वाणी 63
NewsLifter VAM – मुळांच्या आतून पोषणाचा प्रवाह, पिकांच्या वाढीचा नवा आधार!
|
Vesicular Arbuscular Mycorrhiza (VAM) – पिकांचं जैविक पोषणसाथी जमिनीमध्ये भरपूर अन्नद्रव्य असतानाही, अनेकदा ती पिकांना योग्य प्रमाणात मिळत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे मुळांच्या शोषणक्षमता आणि मातीतील अन्नद्रव्यांचा उपलब्धतेतील मर्यादा. हेच अंतर कमी करते – Lifter VAM Lifter VAM म्हणजे काय ? Lifter VAM हे एक जैविक उत्पादन असून त्यामध्ये Vesicular Arbuscular Mycorrhiza (VAM) या लाभदायक बुरशीच्या पेशी असतात. ह्या बुरशीच्या स्पोर्स मातीमध्ये दिले असता, ते पिकांच्या मुळांवर किंवा मुळांच्या आत शिरतात आणि तेथे मायकोरायझा कॉलनी तयार करतात. VAM चे काम कसे चालते ? 1. ही बुरशी पिकांच्या मुळांशी जैविक संयोग तयार करते. 2. त्याची कवकतंतू (Hyphae) मुळांच्या पलीकडे मातीमध्ये खोलवर वाढतात. 3. ही मायसेलिया मातीतील लांबवर असलेली अन्नद्रव्ये (फॉस्फरस, झिंक, बोरॉन, मॅंग्नेशियम, तांबे इ.) शोषून पिकाला उपलब्ध करून देते. 4. त्यामुळे पिकांच्या अन्नद्रव्य शोषणक्षमतेत व मुळांच्या पृष्ठभाग क्षेत्रात मोठी वाढ होते. Lifter VAM चे फायदे - • लिफ्टर वॅम च्या वापरामुळे जमिनीतील दुय्यम व सुक्ष्मअन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविते व पांढऱ्या मुळांची वाढ होते. • लिफ्टर वॅम पिकाच्या मुळ प्रणालीशी संयोग करुन अन्न द्रव्यांचे वहन करते. • लिफ्टर वॅम तंतू जमिनीची धूप थांबवून मातीला स्थिरता प्राप्त करते. • लिफ्टर वॅम विकरांची निर्मीती करताना जमिनीतील ओलावा टिकवून ठेवते. • लिफ्टर वॅम पिकाला वाढ, रोग प्रतिकार शक्ती आणि आरोग्य अबाधित रहाण्यासाठी मदत करते. • लिफ्टर वॅमचे बीजाणू प्रतिकूल परिस्थितीला प्रतिरोध करते.(उदा. सामु, तापमान,वातावरणातील बदल) • लिफ्टर वॅम खतांची व अन्नद्रव्यांची हानी होण्यास प्रतिबंध करते. • लिफ्टर वॅम पिकाच्या संपूर्ण जीवनचक्रात टिकून राहते. • लिफ्टर वॅम हे उत्तम उत्पादनाचे प्रतिक आहे. • मुळांचा पृष्ठभाग व पोषणशोषण शक्ती वाढते • जमिनीत जैविक सजीवांचे संतुलन राखते • रासायनिक खतांवरील खर्च कमी होतो • सेंद्रिय शेतीस अनुकूल, पर्यावरणपूरक उत्पादन आहे. कोणत्या पिकांसाठी वापरावे ? सर्व प्रकारच्या पालेभाज्या आणि फळभाज्यांसाठी उपयुक्त *लिफ्टर वॅम वापरण्याचे प्रमाण* • आळवणीसाठी - १०० ते २०० ग्रॅम प्रती एकरी • मुळे व बीज प्रक्रियेसाठी २ ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून. *टीप आयडियल फाउंडेशन 18008330455 9623121958. ,,9307304344 शेती विषयक माहिती करिता खालील लिंकचा वापर करावा
|
