प्रा. अमोल पांडूरंग ढोरमारे - मित्र किटक : ढाल किटक

Knowledgebase
ढाल किटक डाळींब पिकातील मित्रकीटक

Crop Name : Pomegranate ||
Work Purpose : Crop Protection ||


Cheilomenes sexmaculata हा ढाल किटक डाळींब पिकातील मित्रकीटक असून या मित्रकिडीच्या अळ्या व प्रौढ प्रामुख्याने मावा, तुडतुडे आणि पांढऱ्या माशीचे अंडी व पिल्ले खातो.

ढाल किटकाची अंडी रंगाने पिवळसर व आकाराने लांबुळकी असून अळी प्रती दिवशी २५ ते २६ मावा, तर प्रौढ भुंगा ५६ मावा खाऊ शकतो.

पिकावर मावा किडीसोबत ढाल किटक जास्त आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळावा.


**************

प्रा. अमोल पांडूरंग ढोरमारे
(कृषि कीटकशास्त्रज्ञ) 
अधिक माहितीसाठी, खालील फेसबुक पेजला भेट द्या.

**************