डॉ. संतोष तुपे - मेटाऱ्हायझियम: हुमनीसाठी प्रभावी उपाय
Knowledgebaseमेटाऱ्हायझियम: हुमनीसाठी प्रभावी उपाय
मेटाऱ्हायझियम: हुमनीसाठी प्रभावी उपाययावर्षी हुमनीचा प्रादुर्भाव ऊस, सोयाबीन व इतर पिकात भरपूर झालेला असून त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. हुमनी नियंत्रणासाठी मेटाऱ्हायझियमचा वापर प्रभावी ठरतो. आता हुमनीची अळी खूप मोठी - वाढीच्या तिसऱ्या अवस्थेत असल्याने जास्त नुकसानकारक असून प्रादुर्भाव आटोक्यात येण्यासाठी वेळ तसेच मेटाऱ्हायझियमचे प्रमाण जास्त लागू शकते.
यामुळे हुमनी व इतर किडी असो वा नसो, पेरणीसाठी जमीन तयार करताना किंवा पेरणीनंतर २०० रुपये खर्चून मेटाऱ्हायझियम जरूर वापरा. पुढील नुकसान टळेल आणि उत्पादनात वाढही होईल. *************** डॉ. संतोष तुपे ग्रीनव्हेंशन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड Source - मेटाऱ्हायझियम: हुमनीसाठी प्रभावी उपाय... | Facebook *************** |