आयडियल कृषी वाणी 34
Knowledgebaseऊस लागवडीनंतरच्या आळवणी
आळवणी म्हणजे काय ? ऊस लागवडीनंतर ठराविक टप्प्यांवर, पाण्यात खते, औषधे किंवा जिवाणू मिसळून ती द्रावण मुळांजवळ सोडणे म्हणजे आळवणी हे मिश्रण थेट मुळांपर्यंत जाते, ज्यामुळे * पोषणद्रव्यांचा योग्य उपयोग होतो * मुळे बळकट होतात * झपाट्याने वाढ होते * रोगप्रतिकारशक्ती वाढते आळवणी क्र. १ -रोप लागणीनंतर ३–५ दिवसांनी वापरले जाणारे घटक:
प्रति लि पाण्यासाठी आळवणी/प्रती रोप ७० मिली. देणे. या आळवणीचे फायदे - १. १२:६१:०० / १३:४०:१३ - * १२:६१:०० मध्ये भरपूर फॉस्फरस असतो, जो मुळांची गतीने वाढ घडवून आणतो. * १३:४०:१३ हे संतुलित एनपीके मिश्रण असून, सुरुवातीच्या टप्प्यातील झाडाच्या वाढीसाठी उपयुक्त. * उगवण एकसंध होते आणि झाडांची उभी वाढ सुरळीत होते. २. एन एच ५ ड्रिप - * प्राथमिक व द्वितीय मूळांचा भरपूर विकास होतो. * मातीमध्ये उपलब्ध असलेली पोषक अन्नद्रव्ये व रासायनिक खतांचे शोषण करण्यास मदत होते. * अॅमिनो अॅसिड व पूरक खनिजे असल्यामुळे चिलेटींग एजंट म्हणून काम करते. * ताण निवारक म्हणून (ट्रेस मॅनेजर) काम करते. * शाखीय वाढीस मदत करते.. ३. न्युट्रान - * झाडाची आतील उर्जा वाढवतो * पानांचा रंग गडद करतो आणि काळोखी येते . * झाडात फुटवे निर्माण होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते *4. एक्टिव मिथो प्रो - * मुळांमधील, पांढरी मुंगी, मुळकिड (हुमणी,वाळवी इ.)या सुरुवातीच्या किडींपासून संरक्षण. * मुळे सुरक्षित राहिल्यामुळे झाडाची स्थिरता आणि पोषणशक्ती वाढते आळवणी क्र. 2 -ऊस लागवडीनंतर २० दिवसांनी आळवणी/ड्रिप/प्रती एकरी शुगर बुम किट - १ किट आळवणी/ड्रिपमधुन-४०० लि. पाण्यातुन प्रती एकरी फायदे
******************** आयडियल फाउंडेशन 18008330455 9623121955 विविध पिकाच्या माहितीकरिता खालील लिंकचा वापर करावा. https://www.facebook.com/share/p/12MMEDFSchf/ ******************** |