उसपिकासाठी अत्यावश्यक - ग्लुकोनोऍसिटोबॅक्टर डायअझोट्रॉपिकस
KnowledgebaseDr. Santosh Tupe - ग्लुकोनोऍसिटोबॅक्टर डायअझोट्रॉपिकस
ऊस हे आपलं महत्वाचं नगदी पीक. उसाच्या उत्पादनवाढीसाठी अनेक शेतकरी विविध प्रयोग करतात. अनेक उत्पादकांची वाढीसाठीची किट उपलब्ध आहेत. परंतु ऊसशेतीमध्ये अतिशय महत्वाचा असूनही तसा दुर्लक्षित असलेला किंवा कमी वापरला जाणारा घटक म्हणजे ग्लुकोनोऍसिटोबॅक्टर डायअझोट्रॉपिकस हा जिवाणू. ग्लुकोनोऍसिटोबॅक्टर ( Gluconagold) हा उसाच्या मुळी, कांड्या, पाने या सर्व भागात वाढणारा व नत्र स्थिरीकरण करणारा जिवाणू आहे. याचा उसातील कार्याचा शोध ब्राझीलमध्ये १९८८ साली लागला. त्यानंतर भात, कॉफी, अननस, टोमॅटो या पिकांच्या आतमध्ये त्याचे वास्तव्य आणि नत्र स्थिरीकरण कार्य हे संशोधकांनी दाखवून दिले आहे. उसाच्यामध्ये नैसर्गिकरित्या याचे प्रमाण कमी असते. Gluconagold वापर कसा करावा -
Gluconagold वापरण्याचे फायदे - बेणेप्रक्रियेसाठी, फवारणी, आळवणीसाठी (लागणीनंतर आणि मोठी भरणी झाल्यावर) एकरी १-२ लिटर ग्लुकोनोऍसिटोबॅक्टर वापरल्याने
............................................................. डॉ. संतोष तुपे ग्रीनव्हेंशन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड .............................................................. |