आयडियल कृषी वाणी 24 - हळद आणि आले
Newsहळद आणि आले साठी बेसल डोस
हळद आणि आले लागवडीच्या वेळी बेसल डोस (Basal Dose) म्हणजेच पेरणीपूर्वी किंवा लागवडीच्या वेळी दिले जाणारे खतांचे प्रमाण अत्यंत महत्त्वाचे असते. यामुळे झाडाला सुरुवातीपासून चांगली वाढ होण्यासाठी आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात, तसेच नंतर उत्पादनावर त्याचा थेट सकारात्मक परिणाम होतो. बेसल डोसचे महत्त्व -
बेसल डोस मध्ये कोणती खते द्यायची? हळद व आलेसाठी सामान्यतः शिफारस केली जाणारी बेसल डोस शिफारशीत *रासायनिक खतांचा बेसल डोस प्रति एकर)* • नत्र - 25 किग्रॅ (युरिया – अंदाजे 55 kg) • स्फुरद - 50 किग्रॅ (सिंगल सुपर फॉस्फेट – अंदाजे 310 kg) • पालाश - 50 किग्रॅ (MOP – अंदाजे 85 kg) (लक्षात ठेवा : - यातील अचूक मात्रा जमिनीच्या चाचणीनुसार ठरवाव्यात.) हळदसाठी बेसल डोस (प्रति एकर) लागणीअगोदर 5 दिवस 1) सिंगल सुपर फॉस्फेट:- १५० किलो 2) एन एच 5 गोल्ड:- १० किलो 3) लिफ्टर व्हॅम गोल्ड:- ४ किलो 4) ऍक्टिव्ह फिप्रो 5 GR: - ५ किलो प्रति एकर सोडावे (आयडीयल फाऊंडेशन) आल्यासाठी बेसल डोस (प्रति एकर) लागणीअगोदर 5 दिवस • १८ : ४६ : ००- १०० किलो • अमोनियम सल्फेट- २० ते २५ किलो • एमओपी- १०० किलो • कॅच मिक्स एस- २० किलो • कॅच मॅग एस- २५ किलो • एनएच ५- १० किलो • आय मिक्स- १० किलो • निंबोळी पेंड- १६० किलो • लिफ्टर व्हॅम गोल्ड- ८ किलो • अॅक्टीव फिप्रो जी- ५ किलो • सुपर फॉस्फेट- २०० किलो प्रति एकर सोडावे. ************************ आयडियल फाउंडेशन - 18008330455 शेती विषयक नवनवीन माहिती करिता खालील लिंक द्वारे विविध माहिती तुम्ही प्राप्त करू शकता.
|