पांढऱ्या माशी (Whitefly) नियंत्रण [Update]

News
पांढऱ्या माशी (Whitefly) नियंत्रणासाठी खालील रासायनिक कीटकनाशके वापर करावीत

Crop Name : Shared Expenses ||
Work Purpose : Crop Protection ||


🐞पांढऱ्या माशी (Whitefly) नियंत्रणासाठी खालील रासायनिक कीटकनाशके वापरली जातात

  •  👉स्पिरोमेसिफेन (Spiromesifen)
  • 👉डेल्टामेथ्रिन (Deltamethrin)
  • 👉लँब्डा सायहॅलोथ्रिन (Lambda cyhalothrin)
  • 👉साइपरमेथ्रिन (Cypermethrin)
  • 👉बायफेनथ्रिन (Bifenthrin)
  • 👉फ्लुप्रिडिफुरॉन (Flupyradifurone, उदा. सिव्हान्टो प्राइम)
  • 👉स्पिरोटेट्रामेट + इमिडाक्लोप्रिड (Spirotetramat + Imidacloprid, उदा. मूव्हंटो एनर्जी)
  • 👉अॅझाडिरेक्टिन (Azadirachtin)
  • 👉ब्युप्रोफेझिन (Buprofezin)
  • 👉फेनोक्सिकार्ब (Fenoxycarb)
  • या रासायनिक कीटकनाशकांव्यतिरिक्त, निंबोळीचा अर्क, नीम तेल आणि इतर जैविक उपायही प्रभावी असतात.