लखन भारत माने - खरबूज पीक व्यवस्थापन माहिती
Crop Name : MuskmelonCrop Variety :
खरबूज पीक व्यवस्थापन माहिती
1) प्लॉट सुरुवातीला नाांगरून घ्यावा किंवा नाांगरलेला असला तरी तो एकदा फन मारून घ्यावा किंवा बळी मारून घ्यावा.
2) त्यानांतर ज्या दिशेने आपण बेड सोडणार आहात त्याच्या विरुद्ध दिशेने रोटर मारावा.
3) कमीत कमी साडेपाच फुटापर्यंत बेड सोडू शकता. त्याच्या आत बेड आपण सोडले तर दोन्ही बेडच्या वेलींची दाटन होऊन वेली लवकर रोगास बळी पडतील.
4) बेड सोडताना त्याच्यामध्ये सायका सोडावा म्हणजे भेसळ डोस असेल किंवा शेणखत, कोंबडी खत, लेंडी पावडर टाकू शकता.
5) भेसळ डोस आणि शेणखत टाकून सायका सोडलेला मुजवून घ्यावा.
6) त्यानांतर ड्रीप हातरून घ्यावी. ड्रीप हातरताना बेडच्या मधोमध ड्रीप टाकावी.
7) ड्रीप घेत असताना 16 mm ची ड्रीप घ्यावी, शक्यतो त्याचा ड्रीपर सव्वा फुटावर असावा.
8) ड्रीप जोडल्यानांतर ती एकदा चेक करून घ्यावी. काही ठिकाणी फुटलेले असेल, काही ठिकाणी पाणी जास्त पडत असेल, तर ते बंद करून घ्यावे.
9) मल्चिंग टाकताना पुढचां पीक लावायचा असेल तर 25 मायक्रोन किंवा 30 मायक्रॉन पर्यंत मल्चिंग पेपर टाकावा.
10) मल्चिंग वरती होल मारत असताना लॅटरल पासून म्हणजे ड्रीपर पासून तीन इंच जवळ होल मारावा, जेणेकरून जे आपण ड्रीपने वॉटर सोल्युबल खते सोडणार आहोत ती लवकरात लवकर त्या रोपाांपर्यंत जातील.
11) रोप लावत असताना शक्यतो सायंकाळच्या वेळी रोप लागवड करावी.
12) होल मारल्यानांतर पूर्ण बेड पाणी सोडून ओला करावा.
रोप लावताना ऊन पडायच्या आधी किंवा सायंकाळच्या वेळेस लावावीत.
13) प्लॉट तयार करत असताना 15 ते 20 दिवस आधी रोपांची ऑर्डर देणे. जेणेकरून तुमचा प्लॉट पूर्ण तयार होईपर्यंत रोपे तयार होतील.
14) रोपांची लागवड करत असताना सरळ पद्धतीने किंवा सव्वा फुटावर करू शकता किंवा झिगझॅग पद्धतीने करू शकता.
15) समोरासमोर दोन रोप लावण्यास टाळावीत सिंगल रोप लावलं तरी एकरी सहा हजार रोपे लागतील.
16) पहिला दिवस रोप लावल्यानांतर रोपांच्या कडेची जागा ओली होईपर्यंत पाणी सोडणे.
महत्वाचे दिवस आणि कामे
| दिवस ८ वा | फवारणी क्रमांक ३ - क्रॉप कव्हर झाकायच्या आधी फवारणी. |
| दिवस ९ वा | क्रॉप कव्हर घालणे. |
| दिवस २६ ते ३० | क्रॉप कव्हर काढणे. |
| दिवस ४० ते ५० | माल फुगवणीचा कालावधी. |
| दिवस ५० | माल क्रॅकिंग होतो का पाहणे. |
| दिवस ५० ते ६० | मालाला जाळी तयार होणे, कलर येणे, माल पिकण्याचा कालावधी. |
| Day | Title | Details |
|---|---|---|
| 0 |
बेसल डोस
|
DAP (1 BAG), 10:26:26 (1 BAG), एमओपी (1 BAG), 9 :24:24 (1 BAG), मायक्रो नुट्रीएंट (1 BAG), निबोळी पेंड (3 BAG), ह्यूमिक (1 BAKET)
(एक एकर साठी बेसल डोस. बेड सोडताना त्याच्यामध्ये सायका सोडावा म्हणजे भेसळ डोस असेल किंवा शेणखत, कोंबडी खत, लेंडी पावडर टाकू शकता. भेसळ डोस आणि शेणखत टाकून सायका सोडलेला मुजवून घ्यावा.) |
| 10 |
ड्रीप खत नियोजन 1
|
14 : 48 ( 2 kg) + वीगर ( 250 gm)
(क्रॉप कव्हर झाकल्यानांतर किंवा क्रॉप कव्हर झाकायच्या आधी फुटवा काढण्यासाठी व रोपांच्या जोमदार वाढीसाठी) |
| 15 |
ड्रीप खत नियोजन 2
|
12: 61 ( 3 kg) + रेमेडी (1 Kg) |
| 19 |
ड्रीप खत नियोजन 3
|
मॅग्नेशियम सल्फेट ( 3 kg) + फेरस सल्फेट ( 3 kg )
(वेलींच्या काळोखी साठी आणि वाढीसाठी) |
| 22 |
ड्रीप खत नियोजन 4
|
12 : 61 ( 5 kg) + झिंक सल्फेट (3 kg) |
| 26 |
ड्रीप खत नियोजन 5
|
12 : 61 (5 kg) + रेमडी (2 kg)+ मॅक्सीड (2 lit) |
| 30 |
ड्रीप खत नियोजन 6
|
8:16:24 ( 3 kg) किंवा 13:40:13 (4 kg) |
| 35 |
ड्रीप खत नियोजन 7
|
कॅल्शिअम नायट्रेट (4 kg) + बोरॉन (1 kg) किंवा जीप्सॉल (2 kg) किंवा हायड्रो स्पीड (5 kg) |
| 42 |
ड्रीप खत नियोजन 8
|
42 : 47 (2 kg) किंवा 0: 52: 34 (3 kg)
(माल फुगवणीचा कालावधी चाळीस ते पन्नास दिवसाचा असतो.) |
| 45 |
ड्रीप खत नियोजन 8
|
45: 50 (2 kg) किंवा 48:47 (3 kg) |
| 49 |
माल क्रॅकिंग होत असेल तर
|
कॅल्शिअम नायट्रेट (4 kg) + बोरॉन (1 kg) किंवा जीप्सॉल (2 kg) किंवा हायड्रो स्पीड (5 kg) |
| 55 |
ड्रीप खत नियोजन 9
|
13: 40; 13 (4 kg) किंवा 0:0:50 (4 kg)
(मालाला जाळी येण्याचा कालावधी) |
| 60 |
ड्रीप खत नियोजन 10
|
मालाला जाळी बघून आपण याच्या मध्ये बदल करू शकता - 13 : 40: 13 किंवा 54: 17 ( 2 KG).
****************************
माल पिकवण्यासाठी किंवा कलर येण्यासाठी -
पोटॅशियम शोनाईट ( ५ KG) किंवा 0:0: 50 ( ५ KG) किंवा KMS किंवा ऑक्साईड मधलां पोटॅशियम शोनाईट सोडू शकता.
(त्यामुळे दोन दिवसा मध्ये प्लॉटला मालाला कलर येऊ शकतो.) |
| Day | Title | Details |
|---|---|---|
| 2 |
फवारणी 1
|
स्पेट्रम / कस्टोडिया ( १ ml ) + बायो 303 ( १ ml ) + विगर (१ gm ) |
| 5 |
फवारणी 2
|
आयटॉनिक / धनजाइम गोल्ड (२ ml ) + 19:19:19 (५ gm ) + कॉम्बी (१ gm ) |
| 8 |
फवारणी 3
|
ॲक्रोबॅट /टॅलोन (1 gm) + एम 45 (2 gm) + मोरटार (0.5 gm) + वीगर (1 gm)
(क्रॉप कव्हर झाकायच्या आधी फवारणी) |
| 13 |
फवारणी 4
|
कस्टोडिया (1 ml) + EM-1 (0.5 gm) (आळी असेल तर)
(क्रॉप कव्हर झाकल्यानांतर जास्त थांडी पडत असेल किंवा धुकेही पडत असेल तर त्यावर दोन फवारण्या घेणे.) |
| 28 |
फवारणी 5
|
किकस्टार्ट (१ ml)+ मोरटार (0.5 gm) + धनजाईम गोल्ड /ऑटोनिक ( 2 ml)
(भुरी ,डावणी ,अळी ,नागअळी आणि टॉनिक साठी फवारणी) |
| 33 |
फवारणी 6
|
कॅब्रिओ टॉप (2 gm) + बायोकिलर (1 ml) + मॅक्सीड (2 ml)
(भुरी, डावणी, अळी, नागअळी साठी फवारणी) |
| 38 |
फवारणी 7
|
सिलीकॉन (2 gm) + कॉम्बी ( 1 gm ) + 13:40:13 (4 gm )
(वेलींची वाढीसाठी) |
| 44 |
फवारणी 8
|
दमन 47 ( 1 ml)+ निसोडियम ( 1 ml) + मीडा( 0.5 ml)
(भुरी, अळी, नागअळी, थ्रिप्स, मावा साठी फवारणी) |
| 49 |
फवारणी 9
|
टॅग मिनिस्टर ( 1 ml)+ EM १ ( 0.5 gm) + वेटसीट ( 1 ml)
(भुरी, करपा, डाऊनी ,अळी साठी फवारणी) |
| 55 |
फवारणी 10
|
जुडीओ पॉवर ( 1 gm)+ लिफ गार्ड ( 1 ml)+ आयटॉनिक ( 2 ml)
(अळी, नागअळी, थ्रिप्स, डाऊनी, भुरी, टॉनिक साठी फवारणी) |
| Day | Title | Details |
|---|---|---|
| 3 |
पहिली आळवणी
|
झायटॉनिक एम (2.5 KG) + 19:19:19 (1 KG) + गुळ (1 KG) + बेसन (500 GRAM)
(200 लिटर पाणी) |
| 5 |
दुसरी आळवणी
|
मेटॅलॅक्सिल 35% (२५० gm ) +12 : 61 ( १ kg )
(200 लिटर पाणी) |
| Day | Title | Details |
|---|---|---|
| 9 |
क्रॉप कव्हर घालणे
|
रोप लागवड केल्यापासून नवव्या किंवा दहाव्या दिवशी क्रॉप कव्हर झाकावा. |
| 26 |
क्रॉप कव्हर काढणे
|
क्रॉप कव्हर झाकल्यापासून 17 ते 18 व्या दिवशी क्रॉप कव्हर काढावा. रोपाांची वाढ बघून शक्यतो वाढ कमी असेल तर एक दोन दिवस ठेऊ शकतो परंतु 20 दिवसाच्या आत मध्ये क्रॉप कव्हर काढावा लागेल. |
| Day | Title | Details |
|---|---|---|
| 0 |
बेसल डोस
[खत व्यवस्थापन] |
DAP (1 BAG), 10:26:26 (1 BAG), एमओपी (1 BAG), 9 :24:24 (1 BAG), मायक्रो नुट्रीएंट (1 BAG), निबोळी पेंड (3 BAG), ह्यूमिक (1 BAKET)
(एक एकर साठी बेसल डोस. बेड सोडताना त्याच्यामध्ये सायका सोडावा म्हणजे भेसळ डोस असेल किंवा शेणखत, कोंबडी खत, लेंडी पावडर टाकू शकता. भेसळ डोस आणि शेणखत टाकून सायका सोडलेला मुजवून घ्यावा.) |
| 2 |
फवारणी 1
[फवारणी] |
स्पेट्रम / कस्टोडिया ( १ ml ) + बायो 303 ( १ ml ) + विगर (१ gm ) |
| 3 |
पहिली आळवणी
[आळवणी] |
झायटॉनिक एम (2.5 KG) + 19:19:19 (1 KG) + गुळ (1 KG) + बेसन (500 GRAM)
(200 लिटर पाणी) |
| 5 |
दुसरी आळवणी
[आळवणी] |
मेटॅलॅक्सिल 35% (२५० gm ) +12 : 61 ( १ kg )
(200 लिटर पाणी) |
| 5 |
फवारणी 2
[फवारणी] |
आयटॉनिक / धनजाइम गोल्ड (२ ml ) + 19:19:19 (५ gm ) + कॉम्बी (१ gm ) |
| 8 |
फवारणी 3
[फवारणी] |
ॲक्रोबॅट /टॅलोन (1 gm) + एम 45 (2 gm) + मोरटार (0.5 gm) + वीगर (1 gm)
(क्रॉप कव्हर झाकायच्या आधी फवारणी) |
| 9 |
क्रॉप कव्हर घालणे
[क्रॉप कव्हर] |
रोप लागवड केल्यापासून नवव्या किंवा दहाव्या दिवशी क्रॉप कव्हर झाकावा. |
| 10 |
ड्रीप खत नियोजन 1
[खत व्यवस्थापन] |
14 : 48 ( 2 kg) + वीगर ( 250 gm)
(क्रॉप कव्हर झाकल्यानांतर किंवा क्रॉप कव्हर झाकायच्या आधी फुटवा काढण्यासाठी व रोपांच्या जोमदार वाढीसाठी) |
| 13 |
फवारणी 4
[फवारणी] |
कस्टोडिया (1 ml) + EM-1 (0.5 gm) (आळी असेल तर)
(क्रॉप कव्हर झाकल्यानांतर जास्त थांडी पडत असेल किंवा धुकेही पडत असेल तर त्यावर दोन फवारण्या घेणे.) |
| 15 |
ड्रीप खत नियोजन 2
[खत व्यवस्थापन] |
12: 61 ( 3 kg) + रेमेडी (1 Kg) |
| 19 |
ड्रीप खत नियोजन 3
[खत व्यवस्थापन] |
मॅग्नेशियम सल्फेट ( 3 kg) + फेरस सल्फेट ( 3 kg )
(वेलींच्या काळोखी साठी आणि वाढीसाठी) |
| 22 |
ड्रीप खत नियोजन 4
[खत व्यवस्थापन] |
12 : 61 ( 5 kg) + झिंक सल्फेट (3 kg) |
| 26 |
क्रॉप कव्हर काढणे
[क्रॉप कव्हर] |
क्रॉप कव्हर झाकल्यापासून 17 ते 18 व्या दिवशी क्रॉप कव्हर काढावा. रोपाांची वाढ बघून शक्यतो वाढ कमी असेल तर एक दोन दिवस ठेऊ शकतो परंतु 20 दिवसाच्या आत मध्ये क्रॉप कव्हर काढावा लागेल. |
| 26 |
ड्रीप खत नियोजन 5
[खत व्यवस्थापन] |
12 : 61 (5 kg) + रेमडी (2 kg)+ मॅक्सीड (2 lit) |
| 28 |
फवारणी 5
[फवारणी] |
किकस्टार्ट (१ ml)+ मोरटार (0.5 gm) + धनजाईम गोल्ड /ऑटोनिक ( 2 ml)
(भुरी ,डावणी ,अळी ,नागअळी आणि टॉनिक साठी फवारणी) |
| 30 |
ड्रीप खत नियोजन 6
[खत व्यवस्थापन] |
8:16:24 ( 3 kg) किंवा 13:40:13 (4 kg) |
| 33 |
फवारणी 6
[फवारणी] |
कॅब्रिओ टॉप (2 gm) + बायोकिलर (1 ml) + मॅक्सीड (2 ml)
(भुरी, डावणी, अळी, नागअळी साठी फवारणी) |
| 35 |
ड्रीप खत नियोजन 7
[खत व्यवस्थापन] |
कॅल्शिअम नायट्रेट (4 kg) + बोरॉन (1 kg) किंवा जीप्सॉल (2 kg) किंवा हायड्रो स्पीड (5 kg) |
| 38 |
फवारणी 7
[फवारणी] |
सिलीकॉन (2 gm) + कॉम्बी ( 1 gm ) + 13:40:13 (4 gm )
(वेलींची वाढीसाठी) |
| 42 |
ड्रीप खत नियोजन 8
[खत व्यवस्थापन] |
42 : 47 (2 kg) किंवा 0: 52: 34 (3 kg)
(माल फुगवणीचा कालावधी चाळीस ते पन्नास दिवसाचा असतो.) |
| 44 |
फवारणी 8
[फवारणी] |
दमन 47 ( 1 ml)+ निसोडियम ( 1 ml) + मीडा( 0.5 ml)
(भुरी, अळी, नागअळी, थ्रिप्स, मावा साठी फवारणी) |
| 45 |
ड्रीप खत नियोजन 8
[खत व्यवस्थापन] |
45: 50 (2 kg) किंवा 48:47 (3 kg) |
| 49 |
माल क्रॅकिंग होत असेल तर
[खत व्यवस्थापन] |
कॅल्शिअम नायट्रेट (4 kg) + बोरॉन (1 kg) किंवा जीप्सॉल (2 kg) किंवा हायड्रो स्पीड (5 kg) |
| 49 |
फवारणी 9
[फवारणी] |
टॅग मिनिस्टर ( 1 ml)+ EM १ ( 0.5 gm) + वेटसीट ( 1 ml)
(भुरी, करपा, डाऊनी ,अळी साठी फवारणी) |
| 55 |
फवारणी 10
[फवारणी] |
जुडीओ पॉवर ( 1 gm)+ लिफ गार्ड ( 1 ml)+ आयटॉनिक ( 2 ml)
(अळी, नागअळी, थ्रिप्स, डाऊनी, भुरी, टॉनिक साठी फवारणी) |
| 55 |
ड्रीप खत नियोजन 9
[खत व्यवस्थापन] |
13: 40; 13 (4 kg) किंवा 0:0:50 (4 kg)
(मालाला जाळी येण्याचा कालावधी) |
| 60 |
ड्रीप खत नियोजन 10
[खत व्यवस्थापन] |
मालाला जाळी बघून आपण याच्या मध्ये बदल करू शकता - 13 : 40: 13 किंवा 54: 17 ( 2 KG).
****************************
माल पिकवण्यासाठी किंवा कलर येण्यासाठी -
पोटॅशियम शोनाईट ( ५ KG) किंवा 0:0: 50 ( ५ KG) किंवा KMS किंवा ऑक्साईड मधलां पोटॅशियम शोनाईट सोडू शकता.
(त्यामुळे दोन दिवसा मध्ये प्लॉटला मालाला कलर येऊ शकतो.) |
महत्वाचे दिवस आणि कामे
नियम व अटी
- वातावरण बघून आपण स्प्रे मध्ये बदल केले पाहिजेत.
- प्रत्येक फवारणी मध्ये चार किंवा पाच दिवसाचा गॅप असावा.
- सदर शेडूल देत असताना आपल्या जबाबदारी वरती शेडूल वापरावे.
- वातावरण बदल झाला कि फवारण्या बदलतात किंवा वॉटर सोल्युबल खते बदलतात याची दक्षता घ्यावी.
*********************************************************************
🌱आमची शेती आमची निष्ठा 🌱Lakhan Bharat ManeShiv Agro Farm Pvt. LtdBegampur, Maharashtra.Mo - 9561339515https://www.facebook.com/lakhan.mane2
| Templates Sharing | |||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| No | Group Name | Shared On | Count | Options | |||||