सुफल ऊस फवारणी नियोजन २०२५

Crop Name : Sugar Cane
Crop Variety :
First Day Activity : रोप लावण

सुफल ऊस फवारणी 

फक्त फवारणी ने मिळावा 10 - 12 टन जास्त उत्पादन


Day Title Details
30 30 ते 35 दिवसांनी
सुफल न्यूट्रॉन (1 lit) + सुफल ग्रोमेक्स (500 ml )
60 60 ते 65 दिवसांनी
सुफल न्यूट्रॉन (1 lit) + सुफल ग्रीनेक्स (500 ml)
80 80 ते 90 दिवसांनी
सुफल न्यूट्रॉन (1 lit) + सुफल कॅलसिमॅक्स (500 ml) + 12:61:00 (1 kg) + GA (5 gm)
115 115 ते 125 दिवसांनी
सुफल न्यूट्रॉन (1 lit) + सुफल ग्रोमेक्स (500 ml)

Day Title Details
30 30 ते 35 दिवसांनी
[फवारणी]
सुफल न्यूट्रॉन (1 lit) + सुफल ग्रोमेक्स (500 ml )
60 60 ते 65 दिवसांनी
[फवारणी]
सुफल न्यूट्रॉन (1 lit) + सुफल ग्रीनेक्स (500 ml)
80 80 ते 90 दिवसांनी
[फवारणी]
सुफल न्यूट्रॉन (1 lit) + सुफल कॅलसिमॅक्स (500 ml) + 12:61:00 (1 kg) + GA (5 gm)
115 115 ते 125 दिवसांनी
[फवारणी]
सुफल न्यूट्रॉन (1 lit) + सुफल ग्रोमेक्स (500 ml)


सुफल रूटेक्स
  1. 100% जोमदार फुटवे
  2. उत्तम जर्मिनेशन
  3. पांढऱ्या मुळांची भरपूर वाढ
  4. रासायनिक खतांचा 100% अपटेक
  5. सर्व पिकांसाठी उपयुक्त
  6. प्रमाण - आळवणीसाठी 50 मिली प्रति पंप (15 ली) एकरी 1 लिटर ड्रीप मधून
सुफल ग्रीनेक्स 
  1. नत्र,फॉस्फेट, मॅग्नेशिअम आणि सिलिका चा अपटेक वाढवते
  2. पानाची जाडी,रुंदी आणि काळोखी वाढवते
  3. पानांची आणि फळाची चकाकी शायनिंग वाढवते
  4. फळांची साल जाड करते सर्व पिकांसाठी उपयुक्त
  5. प्रमाण - २ मिली प्रति लिटर स्प्रेसाठी
सुफल एनर्जी
  1. नत्राची उपलब्धता वाढवते
  2. प्रकाशसंस्लेशन गतिमान करते
  3. फुलकळी वाढवते
  4. फुलगळ आणि फळगळ कमी करते
  5. सर्व पिकांसाठी उपयुक्त
  6. प्रमाण - २ मिली प्रति लिटर स्प्रेसाठी
सुफल गोधन
  1. जिवाणू वर्धक
  2. सामू नियंत्रक
  3. सेंद्रिय कर्ब आणि सुपिकता वाढविणारे..
सुफल न्युट्रॉनकोणत्याही पिकाच्या वाढीसाठी त्याला सर्व प्रकारची अन्नद्रव्य मिळणे जरुरी असते, तरच त्याची वाढ होते सुफलचे न्यूट्रॉन हे अनेक निवडक वनस्पतींच्या अर्कापासून बनवलेले औषध जमिनीतील मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकास मिळवून देते. परिणामी वनस्पतीतील अन्नद्रव्याची कमतरता भरून निघते व त्यांची वेगवेगळ्या रोगांशी लढण्याची ताकद वाढते.