जेके रोपवाटिका - ऊस पीक व्यवस्थापन

Crop Name : Sugar Cane
Crop Variety :
First Day Activity : रोप लावण

ऊसाचे चांगले उत्पन्न घेण्यासाठी रोप लावताना घ्यावयाची काळीजी -

  • रोप लावताना कोणतेही रायायनिक खत देऊ नये.
  • रोप लावण्याआधी सरी भिजवून घेणे.
  • रोप लावताना खड्डा घेऊन रोप चांगले दाबून घेणे.
  • रोप लावताना रोपाची पाने कट करणे.
  • रोप लावल्यानंतर हळूवार पाणी देणे.
  • रोप लावल्या नंतर १० दिवस जमिनीत ओल टिकून रहावी असे पाण्याचे नियोजन करावे.

काही अडचण असल्यास जे के रोपवाटिका फोटो पाठवावे किंवा फोन वरुन सल्ला घेणे.

(खतांची मात्रा ही माती परीक्षणांनुसार बदल करणे गरजेचे आहे.)

***************************

ऊस भूषण, शेती भूषण

श्री कैलास माळी

९५०३९५७९५७, ८६५७९५७९५७

***************************

Day Title Details
5 रोप लावणी पासून ५ दिवसांनी
प्रती पंप प्रमाण - ह्यूमिक अॅसिड ९८% (५० gm), १३.४०.१३ (५०० gm), मॅग्नेशियम (२०० gm), क्लोरो ५०% (३० ml), अॅमिनो अॅसिड (२० gm), फुलवीक अॅसिड सी विड (२० gm). एकरी ८ पंप लागतात.
(एकरी प्रमाण - ह्यूमिक अॅसिड - ९८% (400 gm), १३.४०.१३ (4 kg), मॅग्नेशियम (1600 gm), क्लोरो ५०% (240 ml), अॅमिनो अॅसिड (160 gm), फुलवीक अॅसिड सी विड (160 gm),)
10 रोप लावणी पासून 10 दिवसांनी
प्रती पंप प्रमाण - ह्यूमिक अॅसिड - ९८% (५० gm), युरिया (2 kg), १३.४०.१३ (200 gm), क्लोरो ५०% (30 ml), IBA (1 gm), चिलेटेड झिंक (35 gm). एकरी ८ पंप लागतात.
(एकरी प्रमाण - ह्यूमिक अॅसिड - ९८% (400 gm), युरिया (16 kg), १३.४०.१३ (1600 gm), क्लोरो ५०% (240 ml), IBA (5 gm), चिलेटेड झिंक (280 gm),)
15 रोप लावणी पासून 15 दिवसांनी
प्रती पंप प्रमाण - फोस्फरिक असिड (130 gm), युरिया (3 kg). एकरी ८ पंप लागतात.
(एकरी प्रमाण - फोस्फरिक असिड (1 kg), युरिया (25 kg))
20 रोप लावणी पासून 20 दिवसांनी
प्रती पंप प्रमाण - ह्यूमिक अॅसिड - ९८% (80 gm), 0.52.34 (200 gm), क्लोरो 5०% (30 ml), अॅमिनो अॅसिड (20 gm), फुलवीक अॅसिड (20 gm), सी विड (25 gm). एकरी 10 पंप लागतात.
(एकरी प्रमाण - ह्यूमिक अॅसिड - ९८% (800 gm), 0.52.34 (2 kg), क्लोरो ५०% (300 ml), अॅमिनो अॅसिड (200 gm), फुलवीक अॅसिड (200 gm), सी विड (250 gm),)
30 रोप लावणी पासून 30 दिवसांनी
प्रती पंप प्रमाण - 12.61.00 (200 gm), क्लोरो 5०% (30 ml), IBA (1 gm), चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्ये (35 gm). एकरी 10 पंप लागतात.
(एकरी प्रमाण - 12.61.00 (2 kg), क्लोरो 5०% (300 ml), IBA (10 gm), चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्ये (350 gm).)

Day Title Details
5 रोप लावणी पासून ५ दिवसांनी
प्रती पंप प्रमाण - 19.19.19 (110 gm), चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्य (20 gm), क्लोरो 50% (30 ml), बावीस्टीन (30 gm), IBA (1 gm/ एकरी ), 6BA (4 gm/ एकरी ). एकरी 3 पंप लागतात.
(एकरी प्रमाण - 19.19.19 (330 gm), चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्य (60 gm), क्लोरो 50% (90 ml), बावीस्टीन (90 gm), IBA (1 gm), 6BA (4 gm))
35 रोप लावणी पासून 3५ दिवसांनी
प्रती पंप प्रमाण - 12.61.00 (150 gm), सी वीड एक्स्ट्राक्ट (50 gm), क्लोरो 50% (30 ml), बावीस्टीन (30 gm), GA (4 gm/ एकरी ), 6BA (4 gm/ एकरी ). एकरी 5 पंप लागतात.
(एकरी प्रमाण - 12.61.00 (750 gm), सी वीड एक्स्ट्राक्ट (250 gm), क्लोरो 50% (150 ml), बावीस्टीन (150 gm), GA (4 gm), 6BA (4 gm))
55 रोप लावणी पासून 5५ दिवसांनी
प्रती पंप प्रमाण - 12.61.00 (150 gm), सी वीड एक्स्ट्राक्ट (30 gm), पोटॅशियम सोनाईट (110 gm), मोनोक्रोटोफॉस (30 ml), GA (5 gm/ एकरी ), 6BA (5 gm/ एकरी ). एकरी 7 पंप लागतात.
(एकरी प्रमाण - 12.61.00 (1 kg), सी वीड एक्स्ट्राक्ट (210 gm), क्लोरो 50% (770 gm), मोनोक्रोटोफॉस (210 ml), GA (5 gm), 6BA (5 gm))
75 रोप लावणी पासून 7५ दिवसांनी
प्रती पंप प्रमाण - 13.00.45 (150 gm), पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट (100 gm), ट्रायकॉन्टेनॉल (50 ml), मोनोक्रोटोफॉस (30 ml), सी वीड एक्स्ट्राक्ट (20 gm), GA (7 gm/ एकरी ), 6BA (7 gm/ एकरी ). एकरी 10 पंप लागतात.
(एकरी प्रमाण - 13.00.45 (1.5 kg ), पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट (1 kg), ट्रायकॉन्टेनॉल (500 ml), मोनोक्रोटोफॉस (300 ml), सी वीड एक्स्ट्राक्ट (200 gm), GA (7 gm/ एकरी ), 6BA (7 gm/ एकरी ))

Day Title Details
20 रोप लावल्या पासून २० दिवसांनी
सेंद्रिय खत (100 kg), 24.24.00 (100 kg), अमोनियम सल्फेट (50 kg), पोटॅश (50 kg), फरटेरा (4 kg),
(१ मुठ २ रोपाच्या एक बाजूला टोकून देणे.)
40 रोप लावल्या पासून 4० दिवसांनी
सेंद्रिय खत (400 kg), DAP (50 kg), युरिया (50 kg), पोटॅश (50 kg), फरटेरा (4 kg), गंधक ग्रान्यूअल (50 kg), माग सल्फेट (15 kg), चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्य खत (10 kg)
65 रोप लावल्या पासून 65 दिवसांनी
सेंद्रिय खत (250 kg), DAP (100 kg), युरिया (50 kg), पोटॅश (100 kg)
120 भरणी डोस
सेंद्रिय खत (400 kg), DAP (100 kg), युरिया (150 kg), पोटॅश (100 kg), गंधक ग्रान्यूअल (15 kg), माग सल्फेट (25 kg), चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्य खत (10 kg)
330 पावसाळी डोस
अमोनियम सल्फेट (100 kg), पोटॅश (50 kg)

Day Title Details
5 रोप लावणी पासून ५ दिवसांनी
[आळवणी]
प्रती पंप प्रमाण - ह्यूमिक अॅसिड ९८% (५० gm), १३.४०.१३ (५०० gm), मॅग्नेशियम (२०० gm), क्लोरो ५०% (३० ml), अॅमिनो अॅसिड (२० gm), फुलवीक अॅसिड सी विड (२० gm). एकरी ८ पंप लागतात.
(एकरी प्रमाण - ह्यूमिक अॅसिड - ९८% (400 gm), १३.४०.१३ (4 kg), मॅग्नेशियम (1600 gm), क्लोरो ५०% (240 ml), अॅमिनो अॅसिड (160 gm), फुलवीक अॅसिड सी विड (160 gm),)
5 रोप लावणी पासून ५ दिवसांनी
[फवारणी]
प्रती पंप प्रमाण - 19.19.19 (110 gm), चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्य (20 gm), क्लोरो 50% (30 ml), बावीस्टीन (30 gm), IBA (1 gm/ एकरी ), 6BA (4 gm/ एकरी ). एकरी 3 पंप लागतात.
(एकरी प्रमाण - 19.19.19 (330 gm), चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्य (60 gm), क्लोरो 50% (90 ml), बावीस्टीन (90 gm), IBA (1 gm), 6BA (4 gm))
10 रोप लावणी पासून 10 दिवसांनी
[आळवणी]
प्रती पंप प्रमाण - ह्यूमिक अॅसिड - ९८% (५० gm), युरिया (2 kg), १३.४०.१३ (200 gm), क्लोरो ५०% (30 ml), IBA (1 gm), चिलेटेड झिंक (35 gm). एकरी ८ पंप लागतात.
(एकरी प्रमाण - ह्यूमिक अॅसिड - ९८% (400 gm), युरिया (16 kg), १३.४०.१३ (1600 gm), क्लोरो ५०% (240 ml), IBA (5 gm), चिलेटेड झिंक (280 gm),)
15 रोप लावणी पासून 15 दिवसांनी
[आळवणी]
प्रती पंप प्रमाण - फोस्फरिक असिड (130 gm), युरिया (3 kg). एकरी ८ पंप लागतात.
(एकरी प्रमाण - फोस्फरिक असिड (1 kg), युरिया (25 kg))
20 रोप लावणी पासून 20 दिवसांनी
[आळवणी]
प्रती पंप प्रमाण - ह्यूमिक अॅसिड - ९८% (80 gm), 0.52.34 (200 gm), क्लोरो 5०% (30 ml), अॅमिनो अॅसिड (20 gm), फुलवीक अॅसिड (20 gm), सी विड (25 gm). एकरी 10 पंप लागतात.
(एकरी प्रमाण - ह्यूमिक अॅसिड - ९८% (800 gm), 0.52.34 (2 kg), क्लोरो ५०% (300 ml), अॅमिनो अॅसिड (200 gm), फुलवीक अॅसिड (200 gm), सी विड (250 gm),)
20 रोप लावल्या पासून २० दिवसांनी
[खत व्यवस्थापन]
सेंद्रिय खत (100 kg), 24.24.00 (100 kg), अमोनियम सल्फेट (50 kg), पोटॅश (50 kg), फरटेरा (4 kg),
(१ मुठ २ रोपाच्या एक बाजूला टोकून देणे.)
30 रोप लावणी पासून 30 दिवसांनी
[आळवणी]
प्रती पंप प्रमाण - 12.61.00 (200 gm), क्लोरो 5०% (30 ml), IBA (1 gm), चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्ये (35 gm). एकरी 10 पंप लागतात.
(एकरी प्रमाण - 12.61.00 (2 kg), क्लोरो 5०% (300 ml), IBA (10 gm), चिलेटेड सुक्ष्म अन्नद्रव्ये (350 gm).)
35 रोप लावणी पासून 3५ दिवसांनी
[फवारणी]
प्रती पंप प्रमाण - 12.61.00 (150 gm), सी वीड एक्स्ट्राक्ट (50 gm), क्लोरो 50% (30 ml), बावीस्टीन (30 gm), GA (4 gm/ एकरी ), 6BA (4 gm/ एकरी ). एकरी 5 पंप लागतात.
(एकरी प्रमाण - 12.61.00 (750 gm), सी वीड एक्स्ट्राक्ट (250 gm), क्लोरो 50% (150 ml), बावीस्टीन (150 gm), GA (4 gm), 6BA (4 gm))
40 रोप लावल्या पासून 4० दिवसांनी
[खत व्यवस्थापन]
सेंद्रिय खत (400 kg), DAP (50 kg), युरिया (50 kg), पोटॅश (50 kg), फरटेरा (4 kg), गंधक ग्रान्यूअल (50 kg), माग सल्फेट (15 kg), चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्य खत (10 kg)
55 रोप लावणी पासून 5५ दिवसांनी
[फवारणी]
प्रती पंप प्रमाण - 12.61.00 (150 gm), सी वीड एक्स्ट्राक्ट (30 gm), पोटॅशियम सोनाईट (110 gm), मोनोक्रोटोफॉस (30 ml), GA (5 gm/ एकरी ), 6BA (5 gm/ एकरी ). एकरी 7 पंप लागतात.
(एकरी प्रमाण - 12.61.00 (1 kg), सी वीड एक्स्ट्राक्ट (210 gm), क्लोरो 50% (770 gm), मोनोक्रोटोफॉस (210 ml), GA (5 gm), 6BA (5 gm))
65 रोप लावल्या पासून 65 दिवसांनी
[खत व्यवस्थापन]
सेंद्रिय खत (250 kg), DAP (100 kg), युरिया (50 kg), पोटॅश (100 kg)
75 रोप लावणी पासून 7५ दिवसांनी
[फवारणी]
प्रती पंप प्रमाण - 13.00.45 (150 gm), पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट (100 gm), ट्रायकॉन्टेनॉल (50 ml), मोनोक्रोटोफॉस (30 ml), सी वीड एक्स्ट्राक्ट (20 gm), GA (7 gm/ एकरी ), 6BA (7 gm/ एकरी ). एकरी 10 पंप लागतात.
(एकरी प्रमाण - 13.00.45 (1.5 kg ), पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट (1 kg), ट्रायकॉन्टेनॉल (500 ml), मोनोक्रोटोफॉस (300 ml), सी वीड एक्स्ट्राक्ट (200 gm), GA (7 gm/ एकरी ), 6BA (7 gm/ एकरी ))
120 भरणी डोस
[खत व्यवस्थापन]
सेंद्रिय खत (400 kg), DAP (100 kg), युरिया (150 kg), पोटॅश (100 kg), गंधक ग्रान्यूअल (15 kg), माग सल्फेट (25 kg), चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्य खत (10 kg)
330 पावसाळी डोस
[खत व्यवस्थापन]
अमोनियम सल्फेट (100 kg), पोटॅश (50 kg)

भारतातील पहिली ऊसाची ISO मान्यता प्राप्त ऊस रोपवाटिका 

॥ अग्रदाता सुखी भवः ॥

  1.  मु.पो. कुरळप, ता. वाळवा, जि. सांगली (8657 957 957)
  2.  मु.पो. पलूस ता. पलूस, जि. सांगली. (9503 957 957)
  3. मु.पो. अनंतपूर ता. अथणी, जि. बेळगांव (कर्नाटक) (9325957957)
  4.  मु.पो. कोरेगांव ता. कारेगांव, जि. सातारा. (8239 957 957)

***********************************

जे . के. ऊस रोपवाटीका

* कैलास माळी *

9503 957 957, 18657957957

***********************************