Ideal Foundation - केळी खत आणि फवारणी नियोजन
Crop Name : BananaCrop Variety :
First Day Activity : रोप लावण
केळी हे हमखास उत्पादन देणारे पिक आहे परंतू अवेळी पडणारा पाऊस घटणारे उत्पादन या वरती व्यापारी दृष्टीकोनातून केळी उत्पादन करणे जास्त खर्चाचे झाले आहे.
केळी वरती येणाच्या समस्ये वरती आयडीयल अॅग्री सर्च कडून खालील नियोजन करणे योग्य होईल.
केळी पिकाच्या समस्या :
- करपा (सिगाटोका)
- पोंगा सड
- बंचीटॉप
- जळका चिरुट
- केळी फणीचा दांडा सड
- केळीची फुगवण न होणे.
वरील समस्ये वरती एकात्मीक पध्दतीने खत कीड व रोग नियोजन करून उत्तम पिक घेता येईल.
- माती परिक्षणानुसार खतांचे नियोजन करावे.
- खत नियोजन करीत असताना बेसल डोस मधून किंवा ठिबक सिंचनाच्या खतामधून करावे.
- वरील नियोजनात हवामाना नुसार बदल करावा लागू शकतो.
- प्रत्येक फवारणी मध्ये फिल्टरचा वापर करावा.
- खत नियोजन करीत असताना माती परिक्षणानुसार करावे.
Day | Title | Details |
---|---|---|
0 |
बेसल डोस
|
10.26.26 (100 kg) + युरीया (100 kg) + पोटॅश (50 kg) + N H 5 (10 kg) + आय-मिक्स (5 kg) + लिफ्टर VAM gold (8 kg)
(डोस तयार करताना SSP/ १0.26.26/DAP जे मिळेल त्या प्रमाणे बाकीची खते मिक्स करावीत. SSP (100 kg) + युरीया (100 kg) + पोटॅश (50 kg) किंवा 18.46.00(100 kg) + युरीया (100 kg) + पोटॅश (100 kg)) |
5 |
ड्रीप खते - ५ ते ६0 दिवसापर्यंत
|
५ ते ६0 दिवसापर्यंत दर ४ थ्या दिवशी ड्रीप ने खालील खते समप्रमाणात विभागून ड्रीपने सोडावीत.
युरीया (८२ kg ) + स्फूर्ती १२:६१:०० (60 kg ) + स्फूर्ती 0:0:50 (100 kg )
(दर ४ थ्या दिवशी ड्रीप ने सोडणे. युरीया (4.1 kg ) + स्फूर्ती १२:६१:०० (3 kg ) + स्फूर्ती 0:0:50 (5 kg )) |
60 |
लागणी नंतर ६० ते ६५ दिवसापर्यंत भर खते
|
10.26.26 (100 kg) + युरीया (50 kg) + पोटॅश (50 kg) + N H 5 (10 kg) + आय-मिक्स (10 kg) + सल्फर (10 kg) + लिफ्टर VAM gold (8 kg)
(डोस तयार करताना SSP/ १0.26.26/DAP जे मिळेल त्या प्रमाणे बाकीची खते मिक्स करावीत. SSP (100 kg) + युरीया (100 kg) + पोटॅश (50 kg) किंवा 18.46.00(100 kg) + युरीया (75 kg) + पोटॅश (50 kg)) |
65 |
ड्रीप खते - 65 ते 130 दिवसापर्यंत
|
65 ते 130 दिवसापर्यंत दर ४ थ्या दिवशी ड्रीप ने खालील खते समप्रमाणात विभागून ड्रीपने सोडावीत. युरीया (135 kg ) + स्फूर्ती १२:६१:०० (40 kg ) + स्फूर्ती 0:0:50 (100 kg )
(दर ४ थ्या दिवशी ड्रीप ने सोडणे. युरीया (6.5 kg ) + स्फूर्ती १२:६१:०० (2 kg ) + स्फूर्ती 0:0:50 (5 kg )) |
120 |
लागणी नंतर 110 ते 120 दिवसापर्यंत भर खते
|
10.26.26 (100 kg) + युरीया (50 kg) + पोटॅश (75 kg) + N H 5 (10 kg) + आय-मिक्स (10 kg) + लिफ्टर VAM gold (8 kg)
(डोस तयार करताना SSP/ १0.26.26/DAP जे मिळेल त्या प्रमाणे बाकीची खते मिक्स करावीत. SSP (100 kg) + युरीया (100 kg) + पोटॅश (100 kg) किंवा 18.46.00 (50 kg) + युरीया (50 kg) + पोटॅश (100 kg)) |
135 |
ड्रीप खते - 135 ते 160 दिवसापर्यंत
|
135 -165 दिवसापर्यंत दर ४ थ्या दिवशी ड्रीप ने खालील खते समप्रमाणात विभागून ड्रीपने सोडावीत. युरीया (65 kg ) + स्फूर्ती 0:0:50 (60 kg )
(दर ४ थ्या दिवशी ड्रीप ने सोडणे. युरीया (6.5 kg ) + स्फूर्ती 0:0:50 (6 kg )) |
165 |
ड्रीप खते - 165 ते 315 दिवसापर्यंत
|
165 - 315 दिवसापर्यंत दर ४ थ्या दिवशी ड्रीप ने खालील खते समप्रमाणात विभागून ड्रीपने सोडावीत. युरीया (150 kg ) + स्फूर्ती 0:0:50 (300 kg )
(दर ४ थ्या दिवशी ड्रीप ने सोडणे. युरीया (3 kg ) + स्फूर्ती 0:0:50 (6 kg )) |
240 |
जैविक खते - 240 - 330 दिवसापर्यंत
|
240 - 330 दिवसापर्यंत दर १५ दिवसाच्या अंतराने ६ वेळा ड्रीप ने खालील जिवाणू समप्रमाणात विभागून सोडावीत. लिफ्टर P (१२) + लिफ्टर K (१२) + लिफ्टर VAM gold (1.2)
(दर 15 व्या दिवशी ड्रीप ने सोडणे. लिफ्टर P (2) + लिफ्टर K (2) + लिफ्टर VAM gold (0.2)) |
Day | Title | Details |
---|---|---|
15 |
आयलॉक + बाविस्टीन + फिल्टर
|
आयलॉक २ मिली + बाविस्टीन १ ग्रॅ + फिल्टर १/२ मिली |
30 |
कॅचमिक्स एफ + कॅच मॅग एस + आय-झाइम
|
स्फूर्ती १९:१९:१९ ( ५ gm ) + कॅचमिक्स एफ ( १ gm ) + कॅच मॅग एस ( १ gm ) + आय-झाइम ( ३ ml ) + फिल्टर ( १/२ ml ) |
40 |
आय ओझोन + ऑक्सिग्रीन
|
स्फूर्ती १२:६१:०० ( ५ gm ) + आय ओझोन ( ३ gm ) + फिल्टर ( १/२ ml ) + ऑक्सिग्रीन ( २ ml ) |
60 |
डिफेन्सर + कॅचनिक्स एफ
|
डिफेन्सर ( २ ml ) + कॅचनिक्स एफ ( १ gm ) + फिल्टर ( १/२ ml ) |
70 |
आयलॉक + Z ७८ + कराटे
|
आयलॉक ( २ ml ) + झेह ७८ ( १.५ gm) + कराटे ( १ ml ) + फिल्टर ( १/२ ml ) |
80 |
कॅचमिक्स एफ +कॅचनंग एस + आयरेस
|
स्फूर्ती १९:१९:१९ ( ५ gm ) + कॅचमिक्स एफ ( १ gm ) + कॅचनंग एस ( २ gm ) + आयरेस ( १ ml ) + फिल्टर ( १/२ ml ) |
180 |
केळी घड निसवल्यानंतर
|
रोको ( १ gm ) + आय-लॉक ( २ ml ) + अक्ट्रा ( ०.५ gm ) + फिल्टर ( १/२ ml ) |
188 |
वरील फवारणीनंतर ८ दिवसांनी
|
जी.ए. २० पीपीएम + परिस प्लस ( १ ml ) + व झिन ( १/२ gm ) |
198 |
वरील फवारणीनंतर 10 दिवसांनी
|
फॉलिक्युअर ( १/२ ml ) + आय झोन ( २ gm ) + फिल्टर ( १/२ ml ) ऑक्सिग्रीन ( २ ml ) |
Day | Title | Details |
---|---|---|
20 |
पोंगा भरणी 1
|
प्रति १००० झाडे औषध प्रमाण.
स्फूर्ती १९:१९:१९ ( ५०० gm ) + कॅचमिक्स एफ ( १०० gm ) + कॅचकॅल एन ( २५० gm ) +पायलट (२५० ml )/आय-रेश (१७० ml ) + पाणी (१०० lit)
(प्रति झाड १०० ml औषध घालणे) |
50 |
पोंगा भरणी 2
|
प्रति १००० झाडे औषध प्रमाण.
विक्स कॅचनिक्स एफ ( १०० gm ) + कॅचकॅल एन ( २५० gm ) + आय-रेश ( १०० ml ) + पाणी (१०० lit)
(प्रति झाड १०० ml औषध घालणे.) |
80 |
पोंगा भरणी 3
|
प्रति १००० झाडे औषध प्रमाण.
कॅचकॅल ( 100 gm ) + कॅच बोर ( 100 gm ) + आय झाईम ( २५० ml ) + पाणी (१०० lit)
(प्रति झाड 2०० ml औषध घालणे.) |
Day | Title | Details |
---|---|---|
0 |
बेसल डोस
[खत व्यवस्थापन] |
10.26.26 (100 kg) + युरीया (100 kg) + पोटॅश (50 kg) + N H 5 (10 kg) + आय-मिक्स (5 kg) + लिफ्टर VAM gold (8 kg)
(डोस तयार करताना SSP/ १0.26.26/DAP जे मिळेल त्या प्रमाणे बाकीची खते मिक्स करावीत. SSP (100 kg) + युरीया (100 kg) + पोटॅश (50 kg) किंवा 18.46.00(100 kg) + युरीया (100 kg) + पोटॅश (100 kg)) |
5 |
ड्रीप खते - ५ ते ६0 दिवसापर्यंत
[खत व्यवस्थापन] |
५ ते ६0 दिवसापर्यंत दर ४ थ्या दिवशी ड्रीप ने खालील खते समप्रमाणात विभागून ड्रीपने सोडावीत.
युरीया (८२ kg ) + स्फूर्ती १२:६१:०० (60 kg ) + स्फूर्ती 0:0:50 (100 kg )
(दर ४ थ्या दिवशी ड्रीप ने सोडणे. युरीया (4.1 kg ) + स्फूर्ती १२:६१:०० (3 kg ) + स्फूर्ती 0:0:50 (5 kg )) |
15 |
आयलॉक + बाविस्टीन + फिल्टर
[फवारणी नियोजन] |
आयलॉक २ मिली + बाविस्टीन १ ग्रॅ + फिल्टर १/२ मिली |
20 |
पोंगा भरणी 1
[पोंगा भरणी नियोजन] |