SV Agro Solution - ऊसासाठी आधुनिक जैविक तंत्रज्ञान

Crop Name : Sugar Cane
Crop Variety :
First Day Activity : ऊस कांडी / रोप लावण

* माती परिक्षणानंतरच रासायनिक खतांच्या मात्रा ठरवून घ्याव्यात.

• जमिन चोपण अथवा क्षारयुक्त असल्यास माती परिक्षण करुनच वेळापत्रकामध्ये बदल करावा.

• लागवड पट्टापद्धत व बेणे एक डोळा पद्धतीचे निवडावे (ठिबकसंचवरील लागवड).

• लागवडीपूर्वीच १० ते १२ टन उत्तम कुजलेले शेणखत टाकून घ्यावे.

• जमिनीचा पी. एच. जास्त असल्यास प्रत्येक तीन महिन्यातून एकदा एकरी एसव्हि टर्मिनस सोडा.

* अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधा.

                   संपर्क +91 8007381035

Day Title Details
0 लागवड करण्यापूर्वी बीजप्रक्रिया करावी
१०० लीटर पाण्यात २५० मिली एसहि फुलोरा मिसळून सर्व बिमाणे ५ मिनीटे भिजवून सावलीत सुकवूनच लागवड करावी.
(सगळीकडे एकसारखी जोदार उगवण होईल. सर्व कांड्यांना भरपूर मुळ्या फुटतील व जोदार कोंब तयार होतील.)

Day Title Details
0 बेसल डोस
एसव्हि फुटर एकरी २०० किलो + १०० किलो २४ : २४:०० + ५० किलो एमओपी + २० किलो मॅग्नेशियम सल्फेट जमिनीत एकसारखे टाकावे.
(प्रमुख अन्नद्रव्ये (N.P.K.) व सुक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होऊन भरपूर उत्पादन वाढ होण्यासाठी.)
110 ऊसाची बांधणी करतेवेळी
एसव्हि फ्रुटर एकरी २०० किलो + १०० किलो अमोनियम सल्फेट + ५० किलो एमओपी + १० किलो बेनसल्फ सर्व जमिनीत एकसारखे मिसळून टाकावे.
(दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्ये भरपूर उपलब्ध होण्यासाठी व फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी)
120 ऊसाच्या बांधणीनंतर पहिले पाणी देताना
एसव्हि ५९ दोन लिटर + एसव्हिके ड्रिप दोन लिटर ड्रिपमधून सोडणे.
(जमिनीचे भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म बदलून उत्पादनात भरपूर वाढ होणेसाठी.)
150 एसव्हि ५९ + एसव्हिके ड्रिप

180 एसव्हि ५९ + एसव्हिके ड्रिप

210 एसव्हि ५९ + एसव्हिके ड्रिप

240 एसव्हि ५९ + एसव्हिके ड्रिप

270 एसव्हि ५९ + एसव्हिके ड्रिप

3 लागवडीनंतर पहिल्या पाण्यासोबत
एसहि ५९ दोन लिटर + एतव्हिके ड्रिप दोन लिटर ड्रिपमधून सोडणे.
(जमिनीतील क्षारांचे विघटन करुन नातीची भौतिक रचना बदलली जाते. चोपण जमिनीची सुधारणा होते. पिकास सर्व अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. उत्पादनात विक्रमी वाढ होते.)
330 ऊस तोडणीच्या दोन महिने आधी ड्रिपमधून सोडणे
एसव्हि शुगरबन एकरी ५ लिटर + १ लिटर एसव्हि किटोन ड्रिपमधून सोडणे.
(ऊसाचे कांडे फुगवण होऊन वजनात भरपूर वाढ होणेसाठी.)
360 ऊस तोडणीच्या एक महिना आधी ड्रिपमधून सोडणे
एसव्हि साईज बिल्डर एकरी ५ लिटर + एक लिटर एसव्हि किटोन ड्रिपमधून सोडणे.
(ऊसाचे कांडे वजनदार होऊन भरपूर वाढ होण्यासाठी.)

Day Title Details
30 पहिली फवारणी
ऊसाची उगवण होऊन सर्व रोपे १ फुट उंचीवर झाल्यावर पहिली फवारणी. १ लिटर पाण्यामध्ये १.२५ मिली एसव्हि किटोन मिसळून फवारणी करावी.
(फुटव्यांची संख्या व पानांची रुंदी वाढण्यासाठी उपयोग होतो व पिकास चांगली काळोखी येते.)
45 ऊसाची रोपे २ फुट उंचीवर आल्यावर
१ लिटर पाण्या १.२५ मिली एसव्हि किटोन + १ ग्राम चिलेटेड मिक्स मायक्रो न्युट्रियंट एकत्र मिसळून फवारणी करावी.
(पाने रुंद व जाड तयार होण्यासाठी)
60 ऊसाची रोपे ३ ते ४ फुट उंचीवर आल्यावर
१ लिटर पाण्यात १.२५ मिली किटोन + ५ ग्राम १९:१९:१९ एकत्र मिसळून फवारणी करावी.
(भरपूर फुटवे व मोठे कोंब तयार होण्यासाठी)
70 ऊसाची रोपे ३ ते ४ फुट उंचीवर आल्यावर

[बीजप्रक्रिया]
१०० लीटर पाण्यात २५० मिली एसहि फुलोरा मिसळून सर्व बिमाणे ५ मिनीटे भिजवून सावलीत सुकवूनच लागवड करावी.
(सगळीकडे एकसारखी जोदार उगवण होईल. सर्व कांड्यांना भरपूर मुळ्या फुटतील व जोदार कोंब तयार होतील.)
0 बेसल डोस
[खत व्यवस्थापन]
एसव्हि फुटर एकरी २०० किलो + १०० किलो २४ : २४:०० + ५० किलो एमओपी + २० किलो मॅग्नेशियम सल्फेट जमिनीत एकसारखे टाकावे.
(प्रमुख अन्नद्रव्ये (N.P.K.) व सुक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होऊन भरपूर उत्पादन वाढ होण्यासाठी.)
3 लागवडीनंतर पहिल्या पाण्यासोबत
[आळवणी]
एसहि ५९ दोन लिटर + एतव्हिके ड्रिप दोन लिटर ड्रिपमधून सोडणे.
(जमिनीतील क्षारांचे विघटन करुन नातीची भौतिक रचना बदलली जाते. चोपण जमिनीची सुधारणा होते. पिकास सर्व अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. उत्पादनात विक्रमी वाढ होते.)
30 पहिली फवारणी
[फवारणी]