ऊस संजीवनी - कृषिरत्न, कृषिभुषण डॉ संजीव माने

Crop Name : Sugar Cane
Crop Variety : CO - 86032
First Day Activity : रोप लावण

ऊस संजीवनी 

कृषिरत्न, कृषिभुषण डॉ संजीव माने, आष्टा 

------------------------------

नमस्कार. हा चार्ट मी माझ्या शेतीत वापरत आहे. आपल्या माहीती साठी पाठवीत आहे 

      जुलै महीना म्हणजे आडसाली लागणीचा हंगाम. 15 जुलै ते 15 ऑगष्ट.आडसालीची पुर्व तयारी पुर्वी पाठवलेल्या माहीती नुसार केलेली असणार आहेच. 

      ऊस पीकासाठी  वर्षभर काय काय नियोजन  करावयाचे याचा एक चार्ट पाठवित आहे. हा सेव करुन ठेवावा, वेळो वेळी पहावे. 

पूर्व मशागत / पूर्व तयारी - 

1. पाचट कुटटी करुन गाढावी.

2. रोटर मारुन नांगरट करावी. शक्य असल्यास उभी आडवी नांगरट करावी. 

3. सेंद्रीय खतांचा मुबलक वापर करावा.

     शेणखत 20 टन किंवा कंपोस्टखत 15 टन , हिरवळीचे खत , गांडुळ खत इत्यादिं द्यावेत .

4. ढेकळे फोडुन बारीक करुन घेऊन सरी काढावी. 

5. सरी मध्ये थोडेसे सेंद्रीय खत पसरुन घ्यावे. शक्य असलेस कारखान्याची काळी राख 800 - 900 किलो पसरुन घ्यावे.

6. सरी मध्ये सेंद्रीय खतावर रासा खते - बेसल डोस टाकुन हलक्याश्या अवजाराने सरीतल्या मातीत मिसळुन घ्यावे. मातीत मिसळुन घेणे अत्यंत महत्वाचे आहे. 

7. सरीची रुंदी - मध्यम व हलक्या जमीनीत साडेचार फुटी व मध्यम व खोल काळ्या जमीनीत पाच फुट रुंदीची सरी काढावी. पॉवर टिलरने भरणी/खांदणी उत्तम होते. आणि सहा फुटी सरी काढली तर चार चाकी लहान ट्रॅक्टरने भरणी होते.

8. बियाणातील अंतर - मध्यम व हलक्या जमीनीत एक डोळा दीड फुटावर  व मध्यम व खोल काळ्या जमीनीत एक डोळा सव्वा फुटावर सरीत आडवे लावावे. 

9. तण नाशक  - लागणी नंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी जमीनीत ओल असताना मेट्रीब्युझिन ची फवारणी एकरी 300 ते 400 ग्रॅम 150 लिटर पाण्यातून समान फवारावे. 

Day Title Details
0 बेसल डोस
डी ए पी ( 100 किलो ),पोटॅश( 75 किलो ), सुक्ष्म अन्न द्रव्ये ( 15 किलो ), गंधक ( 15 किलो ), मॅग्ने सल्फेट ( 25 किलो ), किटक नाशक फरटेरा ( 6 किलो ),
(लागण करणेपूर्वी सरीमध्ये खते टाकून मातीत मिसळून घ्यावे, (वरील डी ए पी आणि पोटॅश ऐवजी 9,24,24, 4 बॅग किंवा 10,26,26 4 बॅग घ्याव्यात))
20 डोस क्रमांक 2
युरीया (45 किलो)
(लागणी पासुन 20/25 दिवसानी)
40 डोस क्रमांक 3
युरीया (90 किलो)
(लागणी पासुन 40/45 दिवसानी)
60 बाळ भरणी डोस क्रमांक 4
युरीया (45 किलो ), 9,24,24 (100 किलो ), पोटॅश (50 किलो ), लिंबोळी पेंड (10 किलो )
(लागणी पासुन 60/65 दिवसानी. पहारीने एकाच बगलेत 4 ते 6 इंच खोलीचे छिद्र घ्यावे आणि दोन छिद्रातील अंतर एक फुट घ्यावे त्यात खते घालुन मुजवुन घ्यावे.)
120 भरणी डोस क्रमांक 5
युरीया (135 किलो ), डी ए पी. (50 किलो ), सिं सु फॉस्फेट (150 किलो ), पोटॅश (100 किलो ), लिंबोळी पेंड (100 किलो ), सु अ द्रव्ये (15 किलो ), गंधक(15 किलो ), मॅग्ने सल्फेट(25 किलो ), कीटक नाशक फरटेरा (8 किलो),
(शक्य असतील तसे सेंद्रिय खताचा वापर करावा. भरणी/खांदणी पुर्ण करावी. (डी ए पी. आणि सिं सु फॉस्फेट ऐवजी डिएपी 100 किलो किंवा 9,24,24 4 बॅग किंवा 10,26,26 4 बॅग))
150 डोस क्रमांक 6
अमो सल्फेट (50 किलो), 9,24,24 (100 किलो), पोटॅश (25 किलो), लिंबोळी पेंड (100 किलो)
(भरणी पासुन 30 दिवसानी)
180 डोस क्रमांक 7
ॲमो सल्फेट (25 किलो), 9,24,24 (40 किलो)
(भरणी पासुन 60 दिवसानी)

Day Title Details
2 आळवणी क्रमांक 1 - ब्लॅक बॉक्स
12:61:00 (1 किलो ), ब्लॅक बॉक्स (1 ), बुरशी नाशक (400 ग्रॅम ), किड नाशक (400 मिली )
(200 लिटर पाण्यात मिसळुन आळवणी करावी , रोप लावणी नंतर 2-4 दिवसानी किंवा कांडी लावणी नंतर 6-8 दिवसानी आणि जमीनीत ओल असताना आळवणी करावी.)

Day Title Details
10 लागणी पासुन 10 व्या दिवशी जिवाणू
नत्र स्थिर करणारे (1 लिटर), स्फुरद विरघळणारे (1 लिटर), ट्रायकोडर्मा (1 लिटर), पोटॅश ॲक्टिवेटर (1 लिटर)
(200 लिटर पाण्यात मिसळुन जमीनीत ओल असताना आळवणी करावी किंवा पाट पाण्यातुन सोडावे. ड्रिप असेल तर त्यातुन सोडावे.)
130 भरणी पासुन 10 व्या दिवशी जिवाणू
नत्र स्थिर करणारे (1 लिटर), स्फुरद विरघळणारे (1 लिटर),पोटॅश के एम बी (1 लिटर),

45 ऊस संजीवणी फवारणी क्रमांक 1
या फवारणित संजिवके आणि पोषण द्रव्ये सोबत बुरशी नाशक आणि कीटक नाशक आहे. याच दरम्यान "खोड किड" येत असते, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करुन ही फवारणी ठरवली आहे.
(60 लिटर पाणी पुरते)
65 ऊस संजीवनी फवारणी क्रमांक 2
या फवारणित संजिवके आणि पोषण द्रव्ये सोबत बुरशी नाशक आणि कीटक नाशक घ्यायचे आहे. याच दरम्यान "खोड किड" असते, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करुन ही फवारणी ठरवली आहे.
(90 लिटर पाणी पुरते)
85 ऊस संजीवणी फवारणी क्रमांक 3
या फवारणित संजिवके आणि पोषण द्रव्ये सोबत बुरशी नाशक आणि कीटक नाशक घ्यायचे आहे. याच दरम्यान उसाची जोरदार वाढ होत असते, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करुन ही फवारणी ठरवली आहे.
(135 लिटर पाणी पुरते)
105 ऊस संजीवनी फवारणी क्रमांक 4
ही फवारणी महत्वाची आहे, या नंतरची फवारणी ऊसाच्या ऊंची मुळे करता येण्याची शक्यता कमी असते.
(150 लिटर पाणी पुरते)
125 ऊस संजीवनी फवारणी क्रमांक 5
लागणी पासुन 125 व्या दिवशी पाचवी फवारणी (शक्य झालेस)
(180 लिटर पाणी पुरते)

Day Title Details
0 बेसल डोस
[खत व्यवस्थापन]
डी ए पी ( 100 किलो ),पोटॅश( 75 किलो ), सुक्ष्म अन्न द्रव्ये ( 15 किलो ), गंधक ( 15 किलो ), मॅग्ने सल्फेट ( 25 किलो ), किटक नाशक फरटेरा ( 6 किलो ),
(लागण करणेपूर्वी सरीमध्ये खते टाकून मातीत मिसळून घ्यावे, (वरील डी ए पी आणि पोटॅश ऐवजी 9,24,24, 4 बॅग किंवा 10,26,26 4 बॅग घ्याव्यात))
2 आळवणी क्रमांक 1 - ब्लॅक बॉक्स
[आळवणी]
12:61:00 (1 किलो ), ब्लॅक बॉक्स (1 ), बुरशी नाशक (400 ग्रॅम ), किड नाशक (400 मिली )
(200 लिटर पाण्यात मिसळुन आळवणी करावी , रोप लावणी नंतर 2-4 दिवसानी किंवा कांडी लावणी नंतर 6-8 दिवसानी आणि जमीनीत ओल असताना आळवणी करावी.)
10 लागणी पासुन 10 व्या दिवशी जिवाणू
[जिवाणू खते]
नत्र स्थिर करणारे (1 लिटर), स्फुरद विरघळणारे (1 लिटर), ट्रायकोडर्मा (1 लिटर), पोटॅश ॲक्टिवेटर (1 लिटर)
(200 लिटर पाण्यात मिसळुन जमीनीत ओल असताना आळवणी करावी किंवा पाट पाण्यातुन सोडावे. ड्रिप असेल तर त्यातुन सोडावे.)
20 डोस क्रमांक 2
[खत व्यवस्थापन]
युरीया (45 किलो)
(लागणी पासुन 20/25 दिवसानी)
40 डोस क्रमांक 3
[खत व्यवस्थापन]
युरीया (90 किलो)
(लागणी पासुन 40/45 दिवसानी)
45 ऊस संजीवणी फवारणी क्रमांक 1
[ऊस संजीवणी फवारणी]