खरीप मका व्यवस्थापन - शिवश्री रमेश खंडागळे

Crop Name : Maize
Crop Variety : राशी ३४९९
First Day Activity : पेरणी किंवा टोकन

अग्रण धुळगांव (ता. कवठेमहांकाळ) चे प्रगतशील युवा शेतकरी रमेश खंडागळे यांनी मका पिकाचे एकरी ७१ क्विंटल इतके विक्रमी उत्पादन घेऊन राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्यांनी 71 क्विंटल उत्पादन घेताना खालील प्रमाणे मका पिकाचे व्यवस्थापन केले होते.

  1. जमिनीची पूर्व मशागत - खोलवर नांगरणी, दोनदा कुळवणी, रोटावेटर, बैलाच्या मदतीने दोन फुटावर सरी पाडली.
  2. बियाणे - राशी ३४९९, एकरी ८ किलो बियाणे
  3. बीज प्रक्रिया - प्रति किलो बियाण्यास गाऊचो ३ ml (कीटकनाशक), २५ gm ट्रायकोडर्मा, अझोटोबँक्टर + PSB (जिवाणू संवर्धन), १०० ग्रॅम गूळ.
  4. लागवड पध्दत - मजुरांच्या सहाय्याने ६० x २० cm वर टोकण.
  5. खते - माती परीक्षण करून रासायनिक खतांचा समतोल वापर करावा. हेक्टरी १७ ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत, २ टन गांढूळ खत, निंबोळी पेंड १५० किलो , झिंक सल्फेट २५ किलो.
  6. जैविक कीडनियंत्रण - एकरी ९ कामगंध सापळे व २५ पिवळे निळे चिकट सापळे लावले.
  7.  आंतरमशागत - कोळप्याच्या ३ पाळ्या दिल्या व मका बैलाच्या साहाय्याने बांधून घेतली. 

श्री संभाजी तातोबा खंडागळे.

अग्रण धुळगांव (ता. कवठेमहांकाळ, जिल्हा - सांगली)

फोन नंबर - 9096261295



Day Title Details
0 बीज प्रक्रिया
१) कीटकनाशक - Imidacloprid 600 FS (48% w/w)  २) बुरशीनाशक - Vitavax Power ३) जैविक - Azatobater, Trichoderma, PSB
(वरील सर्व औषधांचा योग्य प्रमाणात व योग्य क्रमाने वापर करावा.)
8 फवारणी १
५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी
(पिक २ पानावर आल्यावर)
20 फवारणी 2
हमला (Chlorpyriphos 50% + Cypermethrin 5% EC) + १9.19.19
30 फवारणी 3
कीटकनाशक + झिंक
(किडीच्या प्रमाणानुसार कीटकनाशक घ्यावे.)

Day Title Details
1 बेसल डोस
10.26.26/ DAP/ 9.24.24 (१०० किलो), झिंक सल्फेट (१० किलो), युरिया (३ किलो), सूक्ष्म अन्नद्रव्ये (१० किलो), निंबोळी पेंड (१० किलो)
(माती परीक्षण करून आपल्या शेतातील बेसल डोस ठरवावा.)
20 युरिया
युरिया (३३ किलो)
(युरिया कोळपे फिरवून मातीआड करावा.)
35 युरिया
युरिया (४० किलो)
60 युरिया
युरिया (२७ किलो)
75 युरिया
युरिया (७ किलो)

Day Title Details
2 तणनाशक फवारणी
Atrazine 50% WP
(पेरणी झाल्यावर 72 तासाच्या आत जमीन ओली असताना फवारणी करावी.)
20 कोळपणी व भर लावणे
युरिया खताचा डोस देऊन कोळपणी करणे.
35 भांगलन
माती हलवून शिल्लक तण काढावे.

Day Title Details
25 रोप अवस्था
45 मका पिकामध्ये तुरा अवस्था
60 कणसे बाहेर पडताना
75 कणसे चीक अवस्था
90 दाणे भरण्याची अवस्था

Day Title Details
0 बीज प्रक्रिया
[रोग व कीड व्यवस्थापन]
१) कीटकनाशक - Imidacloprid 600 FS (48% w/w)  २) बुरशीनाशक - Vitavax Power ३) जैविक - Azatobater, Trichoderma, PSB
(वरील सर्व औषधांचा योग्य प्रमाणात व योग्य क्रमाने वापर करावा.)
1 बेसल डोस
[खत व्यवस्थापन]
10.26.26/ DAP/ 9.24.24 (१०० किलो), झिंक सल्फेट (१० किलो), युरिया (३ किलो), सूक्ष्म अन्नद्रव्ये (१० किलो), निंबोळी पेंड (१० किलो)
(माती परीक्षण करून आपल्या शेतातील बेसल डोस ठरवावा.)
2 तणनाशक फवारणी
[तण नियंत्रण]
Atrazine 50% WP
(पेरणी झाल्यावर 72 तासाच्या आत जमीन ओली असताना फवारणी करावी.)
8 फवारणी १
[रोग व कीड व्यवस्थापन]
५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी
(पिक २ पानावर आल्यावर)
20 कोळपणी व भर लावणे
[तण नियंत्रण]
युरिया खताचा डोस देऊन कोळपणी करणे.
20 युरिया
[खत व्यवस्थापन]
युरिया (३३ किलो)
(युरिया कोळपे फिरवून मातीआड करावा.)
20 फवारणी 2
[रोग व कीड व्यवस्थापन]
हमला (Chlorpyriphos 50% + Cypermethrin 5% EC) + १9.19.19
25 रोप अवस्था
[पाणी व्यवस्थापन]
30 फवारणी 3
[रोग व कीड व्यवस्थापन]
कीटकनाशक + झिंक
(किडीच्या प्रमाणानुसार कीटकनाशक घ्यावे.)
35 भांगलन
[तण नियंत्रण]
माती हलवून शिल्लक तण काढावे.
35 युरिया
[खत व्यवस्थापन]
युरिया (४० किलो)
45 मका पिकामध्ये तुरा अवस्था
[पाणी व्यवस्थापन]
60 युरिया
[खत व्यवस्थापन]
युरिया (२७ किलो)
60 कणसे बाहेर पडताना
[पाणी व्यवस्थापन]
75 युरिया
[खत व्यवस्थापन]
युरिया (७ किलो)
75 कणसे चीक अवस्था
[पाणी व्यवस्थापन]
90 दाणे भरण्याची अवस्था
[पाणी व्यवस्थापन]