वर्षा ऍग्रो द्राक्ष पीक व्यवस्थापन - एप्रिल छाटणी २०25

Crop Name : Grapes
Crop Variety : Thompson
First Day Activity : छाटणी दिवस

खाली दिलेले खतांचे नियोजन आणि बुरशीनाशक व किटकनाशकांच्या फवारण्या ह्या सर्वसाधारण वातावरण गृहीत धरून दिलेल्या आहेत. वातावरणात होणाऱ्या बदलानुसार व आपल्या माती, पाणी व पानदेठ परिक्षण अहवालानुसार त्यामध्ये योग्य बदल करून घेण्याची जबाबदारी ही संपूर्णपणे द्राक्षबागायतदारांची आहे.

Day Title Details
-10 बेसल डोस
सिंगल सुपर फॉस्फेट ( १०० ते १५० किलो), १०:२६:२६ ( ५० किलो ), एस.ओ.पी. किंवा एम.ओ.पी. ( २५ किलो), शेणखत/सेंद्रीय खत ( २ ते ५ ट्रॉली/ एकर), नेचर्स गोल्ड ( २५ ते ५० किलो), फिप्रोनिल ०.३% दाणेदार (५ किलो)
(जमिनीची मशागत ऑगस्ट महिन्यामध्ये करणे योग्य राहील.)
90 हिरवळीच्या खतासाठी नियोजन
जून व जुलै या महिन्यामध्ये आपण हिरवळीच्या खतासाठी ताग, धेंचा, चवाळी यांची लागण आपल्या द्राक्षबागेमध्ये करावी व यांची कापणी करून ऑगस्ट महिन्यामध्ये जमिनीच्या मशागतीसह बोदामध्ये गाढावीत त्यामुळे जमिनीची सुपिकता टिकूण राहील, तणे वाढणार नाहीत, तणनाशकांचा वापर थांबेल, सुक्ष्मजीवांची वाढ होईल, जमिनीची धूप थांबेल, जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढेल.

Day Title Details
-2 ड्रिपने द्राक्षबागेला भरपूर पाणी देणे.
१. ड्रिपने द्राक्षबागेला भरपूर पाणी देणे. २. पाण्याची उपलब्धता असेल तर आपल्या अभ्यासानुसार फ्लडने पाणी देवू शकता परंतू शक्यतो फ्लडने पाणी देणे टाळावे.
-1 कॅल्शियम नायट्रेट+ १३:००:४५
२०० लिटर पाणी + कॅल्शियम नायट्रेट (२.५ किलो ), + १३:००:४५ (२.५ किलो)
2 मॅक्झिरूट एल + ट्रायकोडॉन + गुळ
२०० लिटर पाणी + मॅक्झिरूट एल (५०० ml) + ट्रायकोडॉन (५०० ml) + गुळ २.५ kg
(पध्दत २०० lit पाणी + ट्रायकोडॉन (५०० ml) + गुळ (२.५ kg) मिक्स करावे, १२ तासानंतर या द्रावणामध्ये मॅक्झिरूट एल (५०० ml) मिसळून ड्रिपने सोडावे.)
6 कॅल्शियम नायट्रेट+ १३:००:४५

(सरळकाडीसाठी यापुढील डोस सरळकाडीसाठी ३ दिवसांच्या अंतराने देत राहणे.)
9 मॅक्झिव्हिटा एल + बायो डिफेंडर + गुळ
२०० लिटर पाणी + मॅक्झिव्हिटा एल (५०० मिली) + बायो डिफेंडर (५०० मिली) + गुळ (२.५ किलो)
(पध्दत - २०० लिटर पाणी + बायो डिफेंडर (५०० मिली) + गुळ (२.५ किलो) असे मिसळून चांगले ढवळावे आणि हे द्रावण कमीत कमी १२ तास भिजत ठेवून त्यानंतर या द्रावणामध्ये मॅक्झिव्हिटा एल (५०० मिली) मिसळून ड्रिपने सोडावे.)
12 सल्फ्युरिक अॅसिड + १९:१९:१९
२०० लिटर पाणी + सल्फ्युरिक अॅसिड (१ लिटर) + १९:१९:१९ (५ किलो)
(पावसाळी वातावरण असल्यास वरील डोस ऐवजी २०० लिटर पाणी + सल्फ्युरिक अॅसिड (१ लिटर) + ००:५२:३४ (५ किलो) देणे)
15 मायक्रोव्हिट डिएफ किंवा मॅक्झिचिल एस + बोरिक अॅसिड + कॉन्फीगर + अस २४
२०० लिटर पाणी + मायक्रोव्हिट डिएफ (१ लिटर) किंवा मॅक्झिचिल एस (१ किलो) + बोरिक अॅसिड (५०० ग्रॅम) + कॉन्फीगर (५०० ग्रॅम) + अस २४ (५०० ग्रॅम)
18 सल्फ्युरिक अॅसिड + १९:१९:१९

(पावसाळी वातावरण असल्यास वरील डोस ऐवजी २०० लिटर पाणी + सल्फ्युरिक अॅसिड (१ लिटर) + ००:५२:३४ (५ किलो) देणे.)
20 एम्परर कॅल + गुळ
२०० लिटर पाणी + एम्परर कॅल (५ लिटर) + गुळ (२.५ किलो)
(जमिनीमध्ये किंवा पाण्यामध्ये क्षार जास्त असतील तर एम्परर कॅल (१० लिटर) वापरावे.)
23 सल्फ्युरिक अॅसिड + १९:१९:१९
सबकेनसाठी पहिला शेंडा मारण्याआधी २०० लिटर पाणी + सल्फ्युरिक अॅसिड (१ लिटर) + १९:१९:१९ (४ किलो)
(पावसाळी वातावरण असल्यास वरील डोस ऐवजी २०० लिटर पाणी + सल्फ्युरिक अॅसिड (१.५ लिटर) + ००:५२:३४ - (५ किलो देणे))
26 सल्फ्युरिक अॅसिड + फॉस्फरिक अॅसिड + SSP + MOP
२०० लिटर पाणी + सल्फ्युरिक अॅसिड (१ लिटर) + फॉस्फरिक अॅसिड (०.५ लिटर) + सिंगल सुपर फॉस्फेट (२५ किलो) + ००:००:५० किंवा एस.ओ.पी. (२.५ किलो)
(असे चांगले ढवळून रात्रभर भिजत ठेवावे आणि त्याची निवळी काढून ड्रिपने सोडावी.)
29 सबकेन फुटण्यास वेळ होत असेल तर
सबकेनसाठी मेनकेनचा शेंडा मारल्यानंतर जर सबकेन फुटण्यास वेळ होत असेल किंवा फुटून येण्यास दमवत असेल तर सदर स्वतंत्र डोस द्यावा. २०० लिटर पाणी + सल्फ्युरिक अॅसिड (१ लिटर) + फॉस्फरिक अॅसिड (०.५ लिटर) + युरिया (५ किलो)
(पावसाळी वातावरण असेल तर सदरचा डोस देवू नये त्याऐवजी २०० लिटर पाणी + मॅक्झिव्हिटा एल (१ लिटर)+ मॅक्झिमिनो (१ किलो) हा डोस द्यावा)
29 सल्फ्युरिक अॅसिड + १९:१९:१९
सर्वसाधारण सबकेन फुटून २ पाने आल्यावर २०० लिटर पाणी + सल्फ्युरिक अॅसिड (१ लिटर) + १९:१९:१९ (४ किलो)
(पावसाळी वातावरण असल्यास वरील डोस ऐवजी २०० लिटर पाणी + सल्फ्युरिक अॅसिड (१.५ लिटर) + ००:५२:३४ (५ किलो) देणे)
32 मायक्रोव्हिट डिएफ / मॅक्झिचिल एस + बोरिक अॅसिड + कॉन्फीगर + अस २४
२०० लिटर पाणी + मायक्रोव्हिट डिएफ (१ लिटर) किंवा मॅक्झिचिल एस (१ किलो) + बोरिक अॅसिड (५०० ग्रॅम) + कॉन्फीगर (५०० ग्रॅम) + अस २४ - (५०० ग्रॅम)
35 सल्फ्युरिक अॅसिड + फॉस्फरिक अॅसिड + २४:२४:०० + ००:००:५० किंवा एस.ओ.पी.
२०० लिटर पाणी + सल्फ्युरिक अॅसिड (१ लिटर) + फॉस्फरिक अॅसिड (०.५ लिटर) + २४:२४:०० - (२.५ किलो) + ००:००:५० किंवा एस.ओ.पी. (६ किलो)

38 सर्वसाधारण सबकेन फुटून ७ पाने अवस्था
२०० लिटर पाणी + सल्फ्युरिक अॅसिड (१ लिटर + फॉस्फरिक अॅसिड (०.५ लिटर) + सिंगल सुपर फॉस्फेट (२५ किलो) + ००:००:५० किंवा एस.ओ.पी. (२.५ किलो)

40 ट्रायकोडॉन + बायो डिफेंडर + गुळ
२०० लिटर पाणी + ट्रायकोडॉन (५०० मिली) + बायो डिफेंडर (५०० मिली) + गुळ (२.५ किलो)
(पध्दत - २०० लिटर पाणी + ट्रायकोडॉन (५०० मिली) + बायो डिफेंडर (५०० मिली) + गुळ (२.५) किलो असे मिसळून चांगले ढवळावे आणि हे द्रावण कमीत कमी १२ तास भिजत ठेवून त्यानंतर ड्रिपने सोडावे.)
43 सर्वसाधारण सबकेन फुटून ९ ते १० पाने अवस्था
२०० लिटर पाणी + मॅक्झिव्हिटा एल (५०० मिली)
45 सबकेनचा शेंडा मारणे.
सबकेनचा शेंडा सबकेनला ९ ते १० पाने आल्यानंतर ७ ते ८ पानावर मारणे.
46 सल्फ्युरिक अॅसिड + फॉस्फरिक अॅसिड+ ००:००:५० किंवा एस.ओ.पी.
२०० लिटर पाणी + सल्फ्युरिक अॅसिड (१ लिटर) + फॉस्फरिक अॅसिड (१ लिटर) + ००:००:५० किंवा एस.ओ.पी. (७ किलो)
49 एम्परर कॅल + गुळ

(जमिनीमध्ये किंवा पाण्यामध्ये क्षार जास्त असतील तर एम्परर कॅल १० लिटर वापरावे.)
52 सल्फ्युरिक अॅसिड + फॉस्फरिक अॅसिड SSP+ ००:००:५० किंवा MOP
२०० लिटर पाणी + सल्फ्युरिक अॅसिड (१ लिटर) + फॉस्फरिक अॅसिड (०.५ लिटर + सिंगल सुपर फॉस्फेट (२५ किलो) + ००:००:५० किंवा एस.ओ.पी. (२.५ किलो)

54 मॅक्झिरूट एल
२०० लिटर पाणी + मॅक्झिरूट एल (५०० मिली)
57 सल्फ्युरिक अॅसिड + फॉस्फरिक अॅसिड + ००:००:५० किंवा एस.ओ.पी.
२०० लिटर पाणी + सल्फ्युरिक अॅसिड (१ लिटर) + फॉस्फरिक अॅसिड (१ लिटर) + ००:००:५० किंवा एस.ओ.पी. (८ किलो)
59 मॅक्झिव्हिटा एल

62 सल्फ्युरिक अॅसिड + फॉस्फरिक ॲसिड + SSP + ००:००:५० किंवा MOP
२०० लिटर पाणी + सल्फ्युरिक अॅसिड (१ लिटर) + फॉस्फरिक ॲसिड (०.५ लिटर + सिंगल सुपर फॉस्फेट (२५ किलो) + ००:००:५० किंवा एस. ओ. पी. (२.५ किलो)

70 पानदेठ परिक्षण अहवाल
२०० लिटर पाणी + सल्फ्युरिक अॅसिड (१ लिटर) + फॉस्फरिक अॅसिड (५०० मिली) + ००:००:५० किंवा एस.ओ.पी. (५ किलो)
(पानदेठ परिक्षण अहवालानुसार आठवड्यातून १ ते २ वेळा गरजेनुसार सदरचा डोस १२० दिवसांपर्यंत ड्रिपने सोडावा.)

Day Title Details
0 छाटणी
ब्लू कॉपर (२.५ ग्रॅम) + मॅक्झिसिलॅनॉल (०.२५ मिली)
(छाटणीनंतर लगेच ओलांड्याच्या दोन्ही बाजूने दाट फवारणी घेणे.)
1 पेस्टींग
पेस्ट तयार करण्यासाठी - पाणी ९ लिटर + डॉरमेक्स (४०० मिली) + एम ४५ - (२०० ग्रॅम) + थायोन्युट्री (२०० ग्रॅम) + मॅक्झिसिलॅनॉल (१०० मिली)
2 खोडे आणि ओलांडे धुण्यासाठी
क्लोरो (५०%) (१ मिली + कॉन्फीडॉर (०.५ मिली) + थायोन्युट्री (१ ग्रॅम) + मॅक्झिसिलॅनॉल (०.३० मिली)
(१) खोडे आणि ओलांडे चिंब, औषध सालींमध्ये उतरेपर्यंत धुणे. २) सर्वसाधारण प्रती झाड ७५० मिली ते १ लिटर औषध पुरेसे आहे. ३) खोडे, ओलांडे धुताना खोडाभोवती जमिनीवरसुध्दा फवारणी घ्या.)
4 द्राक्षवेल लवकर एकसारखी फुटण्यासाठी ओलांड्यावर
प्रती लिटर - युरिया किंवा १३:००:४५ किंवा कॅल्शियम नायट्रेट (५ ग्रॅम) + मॅक्झिसिलॅनॉल (०.२५ मिली)
(दाट पाणी फवारणी घेवू शकता.)
7 डोळे कापसण्याची अवस्था
ब्लू कॉपर (२ ग्रॅम) + मॅक्झि प्रिव्हेंट (२ मिली)
9 साफ + डेन्टसू
साफ (१.५ ग्रॅम) + डेन्टसू (०.१२ ग्रॅम)
15 पेस्ट नंतर १५दिवसांनी (सर्वसाधारण ३ पाने अवस्था)
सायट्रिक अॅसिड (०.२५ ग्रॅम) + मायक्रोव्हिट डिएफ (१.५ मिली) + १३:००:४५ (स्प्रे ग्रेड) (१.५ ग्रॅम) + लिहोसिन (०.५ मिली) + ताकत (१ ग्रॅम) + कराटे (१ मिली)
(येथे सायट्रिक अॅसिड वापरने अत्यंत गरजेचे आहे.)
18 सर्वसाधारण ५ पाने आल्यावर
सायट्रिक अॅसिड (०.२५ ग्राम) + फ्रुटफूल (१.५ मिली) + मॅक्झिमिनोफॉस (१.५ मिली) + लिहोसिन (१ मिली) + साफ (१.५ ग्रॅम) + अॅक्ट्रा (०.५ ग्राम)

19 फुटीची विरळणी
ब्लू कॉपर (२ ग्रॅम ) + मॅक्झिसिलॅनॉल (०.३० मिली )
(१. या दरम्यान फुटीची विरळणी करून घ्यावी व यामध्ये उभ्या आणि समांतर एकसारख्या वाढणाऱ्या फुटी ठेवून जमिनीकडे वाढणाऱ्या फुटी काढून टाकाव्यात. २. शक्यतो सबकेनासाठी शेंडा मारताना काडीला ७ ते ८ पाने येवू द्यावीत व त्यानंतर ५ ते ६ पानावर शेंडा मारावा. ३. या ठिकाणी मार्केटिंग प्लॉटसाठी प्रती चौरसफुट १ व बेदाणा प्लॉटसाठी प्रती चौरसफुट १.५ या प्रमाणे काडी संख्या ठेवावी.)
21 सबकेनचा शेंडा मारल्यावर लगेच
सायट्रिक अॅसिड (०.२५ ग्रॅम) + मॅक्झिचिल प्री ब्लूम (१.५ ग्रॅम) + कॉन्फीगर (मॅक्झिमेंग) (१.५ ग्रॅम) + एम ४५ (२ ग्रॅम) + सोलोमन (१ मिली) + लिहोसिन (०.५ मिली)
(येथे सायट्रिक अॅसिड वापरने अत्यंत गरजेचे आहे)
25 सबकेन फुटून २ पाने आल्यानंतर
सायट्रिक अॅसिड (०.२५ ग्रॅम) + मॅक्झिमिनोफॉस (१.५ मिली) + फ्रुटफूल (१.५ मिली) + स्कोर (०.४ मिली) + ६ बीए (१५ ppm)

28 अस १८ + मॅक्झिमिनोफॉस + कॅप्टाफ + लिहोसिन + प्रोक्लेम
अस १८ - (१.५ ग्रॅम) + मॅक्झिमिनोफॉस (१.५ मिली) + कॅप्टाफ (१.५ ग्रॅम) + लिहोसिन (०.५ मिली) + प्रोक्लेम (०.५ ग्रॅम)
31 मॅक्झिचिल फ्लॉवरिंग + फ्रुटफूल + ६ बी.ए. + मॅक्झि-प्रिव्हेंट
सायट्रिक अॅसिड (०.२५ ग्रॅम) + मॅक्झिचिल फ्लॉवरिंग (१.५ ग्रॅम) + फ्रुटफूल (१.५ मिली) + ६ बी.ए. (१५ ppm) + मॅक्झि-प्रिव्हेंट (२ मिली) + एम ४५ (२ ग्रॅम)
(येथे सायट्रिक अॅसिड वापरने गरजेचे आहे)
34 मॅक्झिमिनोफॉस + कॉन्फीगर + फॉलिक्युअर + युरॅसिल
मॅक्झिमिनोफॉस (१.५ मिली) + कॉन्फीगर (१ ग्रॅम) + फॉलिक्युअर (०.८० मिली) + युरॅसिल (१०० ppm)
35 पानदेठ परिक्षणासाठी नमुना द्यावा
सबकेन फुटून ५ ते ६ पाने आल्यावर किंवा सरळ काडीला १० पाने आल्यावर किंवा सर्वसाधारण एप्रिल छाटणीनंतर ३५ ते ४० दिवसांच्या दरम्यान पानदेठ परिक्षणासाठी नमुना द्यावा.
(माहितीसाठी प्रतिनिधींशी संपर्क करावा : ९२७२२१४८८४.)
37 मॅक्झिचिल फ्लॉवरिंग + फ्रुटफूल + ६ बीए
सायट्रिक अॅसिड (०.२५ ग्रॅम) + मॅक्झिचिल फ्लॉवरिंग (१.५ ग्रॅम) + फ्रुटफूल (१.५ मिली) + कॅप्टाफ (१.५ ग्रॅम) + ६ बीए (१५ ppm ) + कराटे (१ मिली)

40 मॅक्झिमिनोफॉस + ओस १८ + युरॅसिल
मॅक्झिमिनोफॉस (१.५ मिली) + ओस १८ - (१.५ ग्रॅम) + एम ४५ - (२ ग्रॅम) + युरॅसिल (१०० पीपीएम)
44 सबकेनचा शेंडा मारणे.
सबकेनला ९ ते १० पाने येवू द्यावीत आणि त्यानंतरच ७ ते ८ पानांवर शेंडा मारावा.
44 फ्रुटफूल + मॅक्झिमिनोफॉस + मॅक्झि प्रिव्हेंट
सायट्रिक अॅसिड (०.२५ ग्रॅम) + फ्रुटफूल (१.५ मिली) + मॅक्झिमिनोफॉस (१.५ मिली) + कॉन्टाफ (१ मिली) + मॅक्झि प्रिव्हेंट (२ मिली)

47 फ्रुटफूल + मॅक्झिबायो के + युरॅसिल
सायट्रिक अॅसिड (०.२५ ग्रॅम) + फ्रुटफूल (१.५ मिली) + मॅक्झिबायो के (२ मिली) + युरॅसिल (१०० ppm) + कॅप्टाफ (१.५ ग्रॅम) + रिजेन्ट (१.५ मिली)

50 मायक्रोव्हिट डिएफ (१.५ मिली) + ओस १८
सायट्रिक अॅसिड (०.२५ ग्रॅम) + मायक्रोव्हिट डिएफ (१.५ मिली) + ओस १८ - (१.५ ग्रॅम + झेड ७८ (२ ग्रॅम)

53 फ्रुटफूल + मॅक्झिबायो के
सायट्रिक अॅसिड (०.२५ ग्रॅम) + फ्रुटफूल (१.५ मिली) + मॅक्झिबायो के (२ मिली + एम ४५ (२ ग्रॅम)+ प्रोक्लेम (०.२५ ग्रॅम)

57 काडी तळातून पिकण्यास सुरूवात झाल्यावर
अस १८ - (१.५ ग्रॅम) + मॅक्झिमिनोफॉस (१.५ मिली) + स्कोर (०.४० मिली) + रोगर (१.५ मिली)
(येथे काडी कमीत कमी ७ डोळ्यांपर्यंत पिकल्याशिवाय बोर्डोंचे स्प्रे घेऊ नयेत त्याऐवजी कोसाईड (१.५ ग्रॅम) किंवा ब्लू कॉपर (२ ग्रॅम) प्रती लिटर प्रमाणे वापरू शकता.)
61 फ्रुटफूल + मॅक्झिबायो के
सायट्रिक अॅसिड (०.२५ ग्रॅम) + फ्रुटफूल (१.५ मिली) + मॅक्झिबायो के (२ मिली) + एम ४५ (२ ग्रॅम) + रिजेन्ट (१.५ मिली)

[बेसल डोस]
सिंगल सुपर फॉस्फेट ( १०० ते १५० किलो), १०:२६:२६ ( ५० किलो ), एस.ओ.पी. किंवा एम.ओ.पी. ( २५ किलो), शेणखत/सेंद्रीय खत ( २ ते ५ ट्रॉली/ एकर), नेचर्स गोल्ड ( २५ ते ५० किलो), फिप्रोनिल ०.३% दाणेदार (५ किलो)
(जमिनीची मशागत ऑगस्ट महिन्यामध्ये करणे योग्य राहील.)
-2 ड्रिपने द्राक्षबागेला भरपूर पाणी देणे.
[Fertigation]
१. ड्रिपने द्राक्षबागेला भरपूर पाणी देणे. २. पाण्याची उपलब्धता असेल तर आपल्या अभ्यासानुसार फ्लडने पाणी देवू शकता परंतू शक्यतो फ्लडने पाणी देणे टाळावे.
-1 कॅल्शियम नायट्रेट+ १३:००:४५
[Fertigation]
२०० लिटर पाणी + कॅल्शियम नायट्रेट (२.५ किलो ), + १३:००:४५ (२.५ किलो)
0 छाटणी
[Spray]

main.TEMPLATE_SHARING
No Group Name main.GROUPS_SHARED_ON main.COUNT Options
1 खोडवा व्यवस्थापन 2025-05-25 16:41:29
2 Snap test group 2025-10-21 15:29:01