बायर - टोमॅटो फवारणी वेळापत्रक

Crop Name : Tomato
Crop Variety :
First Day Activity : रोप लावण

योग्य,आदर्श आणि प्रभावी टोमॅटो पीक फवारणी वेळापत्रक. वरील फवारणी वेळापत्रक हे शेतकरी अनुभवातुन आणि अंतर्गत प्रशिक्षणासाठी देण्यात आले आहे.

Day Title Details
2 जमिनीतील किड व मर रोग
गाउचो (100 ml) + ॲलिएट (500 gm)
(१० मिली + ३० ग्रॅम प्रति १५ ली. पाणी)
10 जमिनीतील किड व मर रोग
लेसेन्टा (100 gm) + एव्हरगोल (100 ml)
(१० ग्रॅम + १० मिली प्रति १५ ली. पाणी)
15 निमॅटोड + पिकाच्या उत्तम वाढीसाठी
वेलम प्राईम (500 ml) + अॅम्बिशन (500 ml)
(आळवणी ७०० लि. पाणी / ए)
35 पांढऱ्या मुळींच्या वाढीसाठी + मर रोग
अॅम्बिशन (500ml ) + ॲलिएट ( 500 gm )
(५० मिली + ४० ग्रॅम प्रति १५ ली. पाणी)

Day Title Details
15 तणनाशक फवारणी
सेन्कॉर ( 200 gm ) + व्हीप सुपर ( 300 ml )

Day Title Details
16 ॲन्थ्रकनोज + पांढरी माशी आणि रस शोषक किडी
अॅन्ट्रॉकॉल ( 500 gm ) + मोव्हेंटो एनर्जी ( 250 ml )
(४० ग्रॅम + २५ मिली प्रति १५ ली. पाणी)
21 लवकर येणारा करपा + अॅन्थ्रकनोज, रस शोषक किडी
नॅटिव्हो ( 120 gm ) + सोलोमन (200 ml )
(१५ ग्रॅम + २० मिली प्रति १५ ली. पाणी)
26 पांढरी माशी, लाल कोळी + उशीरा येणारा करपा
ओबेरॉन ( 200 ml ) + जम्प ( 40 gm ) + इन्फिनिटो ( 600 ml )
(२० मिली + ४ ग्रॅम + ५० मिली प्रति १५ ली. पाणी)
31 नाग अळी+फळे पोखरणारी अळी + रसशोषक किडी
मोव्हेंटो ओडी (200 ml ) + वायेगो ( 80 ml )
(२० मिली + ८ मिली प्रति १५ ली. पाणी)
35 फळे पोखरणारी अळी + करपा
फेनॉस क्विक ( 100 ml ) + नॅटिव्हो (120 gm )
(15 मिली + 12 ग्रॅम प्रति १५ ली. पाणी)
45 नाग अळी+फळे पोखरणारी अळी+रसशोषक किडी
मोव्हेंटो ओडी ( 200 ml ) + वायेगो ( 80 ml )
(२० मिली + ८ मिली प्रति १५ ली. पाणी)
55 उशीरा येणारा करपा + रस शोषक किडी
बेल्ट एक्सपर्ट ( 100 ml ) + लुना एक्सपिरीयंन्स ( 200 ml ) + प्लानोफिक्स ( 40 ml )
(१५ मिली + २० मिली + ५ मिली प्रति १५ ली. पाणी)
60 अळीवर्गीय किड + भुरी, करपा
मेलोडी ड्युओ ( 600 gm ) + सोलोमन ( 200 ml )
(५० ग्रॅम + २० मिली प्रति १५ ली. पाणी)
70 उशीरा येणारा करपा + रस शोषक किडी
बेल्ट एक्सपर्ट ( 100 ml ) + लुना एक्सपिरीयंन्स ( 200 ml )
(१५ मिली + २० मिली प्रति १५ ली. पाणी)
80 फळे पोखरणारी अळी + करपा, भुरी
इन्फिनिटो ( 600 ml ) + मोव्हेंटो एनर्जी ( 250 ml )
(५० मिली + २५ मिली प्रति १५ ली. पाणी)
90 भुरी+करपा + फळे पोखरणारी अळी
ब्युनोस ( 200 ml ) + डेसिस १०० ( 150 ml)
(२० मिली + १५ मिली प्रति १५ ली. पाणी)

Day Title Details
2 जमिनीतील किड व मर रोग
[आळवणी]
गाउचो (100 ml) + ॲलिएट (500 gm)
(१० मिली + ३० ग्रॅम प्रति १५ ली. पाणी)
10 जमिनीतील किड व मर रोग
[आळवणी]
लेसेन्टा (100 gm) + एव्हरगोल (100 ml)
(१० ग्रॅम + १० मिली प्रति १५ ली. पाणी)
15 निमॅटोड + पिकाच्या उत्तम वाढीसाठी
[आळवणी]
वेलम प्राईम (500 ml) + अॅम्बिशन (500 ml)
(आळवणी ७०० लि. पाणी / ए)
15 तणनाशक फवारणी
[तण नियंत्रण]
सेन्कॉर ( 200 gm ) + व्हीप सुपर ( 300 ml )
16 ॲन्थ्रकनोज + पांढरी माशी आणि रस शोषक किडी
[फवारणी]